मोठी बातमी! पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर संदर्भात महत्त्वाची अपडेट समोरआली आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून बरखास्त केले आहेत. आयएएस (प्रोबेशन) नियम, 1954 च्या नियम 12 अंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेतून तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. पूजाने युपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपगंत्व कोट्याचा गैरवापर केल्याप्रकऱणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगाने 31 जुलै 2024 रोजी तिची उमेदवारी रद्द करत भविष्यातही तिला परीक्षा देता येणार नाही, असे म्हटले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकरने 2020-21 मध्ये ओबीसी कोट्यातून ‘पूजा दिलीपराव खेडकर’ या नावाने परीक्षा दिली होती. पण त्यानंतर तिची परीक्षा देण्याची मर्यादाही संपला होती. तरीही पूजाने ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी( दिव्यांग) या कोट्यातून परीक्षा दिली. यावेळी तिने पूजा मनोरमा दिलीपी खेडकर’ अशा नावाचा वापर केला. यावेळी तिने परीक्षा पास करत 821 वा रँक मिळवला.
हेदेखील वाचा: International Literacy Day: UNESCO ने ‘या’ लढ्याला समर्पित केला आहे
पण पुण्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून तिने पुण्यात बदली मिळवली. पण तिच्या वागणूकीनंतर तिने परीक्षेत केलेला गैरप्रकार उघडकीस आला. युपीएससीने पूजा खेडकर वर फसवणुकीचा गुन्हादाखल करत तिची उमेदवारीही रद्द केली. पण पूजा खेडकरने उमेदवारी रद्द करण्याच्या विरोधात युपीएससीच्या निर्णयाला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
पूजा खेडकरने न्य्यालयासमोर काही दावे केले. यात युपीएसस परीक्षेत नावात कोणताही फेरफार न केल्याचा आणि कोणतीही चुकीची माहिती न दिल्याचा दावा केला. युपीएससी परीक्षेत तिने स्वत:चे नावास पालकांचे नाव, त्यांचे फोटो, स्वातक्षरी, पत्ता, मेल आयडी, अशा गोष्टींमध्ये वेळोवेळी बदल करून युपीएससीची फसवणूक केली आणि परीक्षा दिल्या, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सुरू असलेल्या तपासात फसवणूकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर युपीएससी आणि नंतर केंद्र सरकारनेही तिच्यावर कारवाई केली.
हेदेखील वाचा: मर्दा बॉडी बनवायची आहे का? मग घरच्या घरी करायला घ्या ‘हे’ व्यायाम