Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भवतीला जबरस्तीने गोडाचे जेवण खायला द्यायचे तिने नकार दिला की… सासरी ऐकणारा सुनेचा हा छळ पाहून पोलीसही चक्रावले; अकाऊंटंट पतीसह ४ जणांवर गुन्हा दाखल

सासरी ऐकणारा सुनेचा हा छळ ऐकून पोलीसही चक्रावून गेले. या सुनेला सासरी जबरदस्तीने गोड खायला लावत असत. तिला गुजराती जेवण आवडत नव्हते, तिने खाण्यास मनाई केल्यानंतरही तिला जबरदस्तीने तेच अन्न खाण्यास सांगितले जाई. तिने ऐकले नाही तर तिला मारहाणही करण्यात येत असे. तुला हे जेवायचे नसे तर माहेरी जाऊन तुला हवे ते खा, अशा धमक्याही तिला देत असत(The police were shocked to see the mother-in-law being harassed; Case filed against 4 persons including accountant husband ).

  • By Vanita Kamble
Updated On: Feb 21, 2022 | 02:11 PM
Domestic Violence

Domestic Violence

Follow Us
Close
Follow Us:

इंदूर : सासरी ऐकणारा सुनेचा हा छळ ऐकून पोलीसही चक्रावून गेले. या सुनेला सासरी जबरदस्तीने गोड खायला लावत असत. तिला गुजराती जेवण आवडत नव्हते, तिने खाण्यास मनाई केल्यानंतरही तिला जबरदस्तीने तेच अन्न खाण्यास सांगितले जाई. तिने ऐकले नाही तर तिला मारहाणही करण्यात येत असे. तुला हे जेवायचे नसे तर माहेरी जाऊन तुला हवे ते खा, अशा धमक्याही तिला देत असत(The police were shocked to see the mother-in-law being harassed; Case filed against 4 persons including accountant husband ).

या पीडित महिलेने अहमदाबादमध्ये राहणाऱ्या आपल्या पती, सासू-सासरे आणि आत्येसासूच्या विरोधात मारहाण आणि छळाचा गुन्हा आता दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

इंदूरच्या पीडित भावना त्रिवेदी यांचा विवाह २२ जुलै २०२१ साली अहमदाबादमध्ये ज्वलंत त्रिवेदी यांच्याशी झाला होता. लग्नासाठी अहमदाबादवरुन बस करुन सासरची मंडळी इंदूरा आली होती. या बसच्या भाड्यावरुन दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. भावनाच्या वडिलांनी अर्धे पैसे देऊन हा वाद मिटवला. त्यानंतर सासरी आलेल्या भावनाला सातत्याने घरातील सगळे या बाबीवरुन टोमणे मारीत असत. यावरुन घरात वाद होत होते.

गर्भवती राहिल्यानंतर गोड जेवण आवडेना

भावना गर्भवती झाल्यानंतर, तिला गोड जेवण जाईना. यावर सासरची मंडळी तिला जबरदस्तीने गोड जेवण देत होते. जेव्हा तिने गोड जेवण जेवणार नाही असे सांगितल्यानंतर, तिचा छळ आणि मारहाण करण्यात येत असे. गोड जेवण जात नसतानाही, तिला जबरदस्तीने तेच अन्न देण्यात येत असे. इतकेच नाही तर जबरदस्तीने तिच्या अन्नात साखर घालण्यात येत असे.

यानंतर वैतागून दोन महिन्यांपूर्वी ती माहेरी इंदूरला आली. त्यानंतर सासरच्यांनी तिला फोनवरुन धमक्याही दिल्या. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती हा एका औषध कंपनीत अकाऊंटंट आहे. सासरे, आत्येसासूबाईही नोकरी करणारे आहेत. सुशिक्षित घरात होत असलेल्या या छळाने पोलीसही चक्रावले आहेत.

[read_also content=”वाढदिवशीच धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार https://www.navarashtra.com/crime/gang-rape-of-a-minor-girl-in-a-speeding-bus-on-her-birthday-four-arrested-including-bus-driver-nrvk-242203.html”]

[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]

[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]

[read_also content=”नवरीबाई सरपंच नवरदेव उपसरंपच; ग्रामपंचायतीसह घरातही एकहाती सत्ता; अमरावतीच्या अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा https://www.navarashtra.com/amravati/sarpanch-upasarampach-amravatis-unique-marriage-is-a-hot-topic-nrvk-242128.html”]

[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]

[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]

[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]

[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]

[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]

[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]

[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]

[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]

[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]

Web Title: The police were shocked to see the mother in law being harassed case filed against 4 persons including accountant husband nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 02:11 PM

Topics:  

  • Domestic Violence

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.