Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Pune: MPSC परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे आमिष दाखवत 40 लाखांची मागणी; तिघांना अटक

तांत्रिक तपासावरून पोलिसांनी काही तासांतच गायधने आणि जाधव यांना चाकण येथून पकडले. चौकशीत त्यांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचे कबूल केले. त्यादृष्टीने दोघांना अटक केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 02, 2025 | 01:00 PM
Crime News Pune: MPSC परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे आमिष दाखवत 40 लाखांची मागणी;  तिघांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) रविवारी ( २ फेब्रुवारी) घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ४० लाखांची मागणीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांनी याची दखल घेत चाकणमधून दोघांना अटक केली. तर, त्यांच्या दोन साथीदारांना नागपूरमधून पकडले, दोन दिवसांपुर्वी हे कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटला नसून, विद्यार्थ्यांनी काळजी न करता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले होते. त्यानुसार, रविवारी पेपर सुरळीत पार पडला.

दिपक दयाराम गायधने (वय २६ वर्षे, चाकण, मूळ. रा. तुमसर जि. भंडारा), सुमित कैलास जाधव (वय २३, चाकण, मुळ रा. नांदगाव, जि.नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार योगेश सुरेंद्र वाघमारे (रा,सोनाली ता. वराठी, जि.भंडारा) याच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एम.पी.एस.सीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे.

Phone tapping news: एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून फोन टॅपिंग..?; खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

रविवारी ( २ फेब्रुवारी) एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पुर्व परिक्षा सुरळीत पार पडली. मात्र, दोन दिवसांपासून या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, असे कॉल रेकॉर्डींग सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुण्यातील एका विद्यार्थ्यालाही फोन आला होता. तसेच एमपीएससी आयोगाकडेही काही विद्यार्थ्यांनी यासंदंर्भात ईमेलव्दारे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने पुणे पोलिसांना तक्रार केली होती.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार व गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांनी गांर्भियाने दखल घेत तपासाच्या सूचना केल्या होत्या.

तांत्रिक तपासावरून पोलिसांनी काही तासांतच गायधने आणि जाधव यांना चाकण येथून पकडले. चौकशीत त्यांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचे कबूल केले. त्यादृष्टीने दोघांना अटक केली. दोघेही चाकण येथील एका कंपनीत टेव्नीशिअन म्हणून कामाला आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत वाघमारेची माहिती मिळाली. वाघमारेने नाशिक येथील 24 उमेदवारांची यादी दोन आरोपींना दिली होती. यादीतील नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधील दोन विद्यार्थ्यांना फोन कॉलही केले होते. त्यानूसार पुणे पोलिसांनी नागपूर येथून वाघमारेला ताब्यात घेतले. दरम्यान, चाकणमधील दोघांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना फोन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर, इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही असे फोन केल्याची शक्यता आहे.

DeepSeek चॅटबॉटची क्रेझ वाढली, 140 देशांमध्ये गाठलं अव्वल स्थान! भारतातील

दऱम्यान, वाघमारे त्याचा साथीदार व गायधन आणि जाधव या चौघांसोबतच आणखी दोघांची नावे समोर आले आहेत. हे चौकशीतून समोर आले असून, त्या दोघांचा युद्धपातळीवर तपास सरू आहे. त्या दोघांकडे खऱ्या अर्थाने ठोस पुरावा मिळण्याची शक्यता आहे विदयार्थ्यांना अमिष दाखविणारे फोन कॉल करून अफवा पसरविली. विद्यार्थी पालक व सामान्य लोकांमध्ये संभ्रम व भिती पसरविली तसेच परिक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा व फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी काहींना अटक होण्याची शक्यता

आरोपींनी एमपीएससी परीक्षा देणार्‍या उमेदवारांची माहिती, नंबर मिळविले. मात्र, कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्याने त्यांचा पर्दाफाश झाला. आरोपींनी नेमके किती जणांना फोन केले, त्यासाठी त्यांना इतर कुणी मदत केली का, याबाबत पोलीस तपास करीत असून यामध्ये आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

Web Title: Three arrested for demanding rs 40 lakhs by luring them with mpsc exam question papers nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • MPSC Exams

संबंधित बातम्या

MPSC Exam :  शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी ‘KYC’ प्रक्रिया बंधनकारक
1

MPSC Exam : शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी ‘KYC’ प्रक्रिया बंधनकारक

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; 2024 परीक्षेची प्रवेशपत्रेही प्रसिद्ध
2

MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; 2024 परीक्षेची प्रवेशपत्रेही प्रसिद्ध

शेतकऱ्यांच्या लेकीला MPSC च्या परिक्षेमध्ये भरघोस यश; गटविकास अधिकारी म्हणून झाली निवड
3

शेतकऱ्यांच्या लेकीला MPSC च्या परिक्षेमध्ये भरघोस यश; गटविकास अधिकारी म्हणून झाली निवड

अंध व्यक्तींबाबत समावेशक दृष्टीकोन स्वीकारा, एमपीएससीला कोर्टाने फटकारले
4

अंध व्यक्तींबाबत समावेशक दृष्टीकोन स्वीकारा, एमपीएससीला कोर्टाने फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.