महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC ) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
MPSC ने स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा 2023 ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली असून, उमेदवारांना 10 ते 16 मे 2025 दरम्यान पद पसंतीक्रम नोंदवावा लागेल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये यश मिळवलेल्या मयुरी यशवंत जांभुळकर (भेगडे) हिने यश मिळवले आहे. यानंतर तिचे वडगाव मावळमध्ये कौतुक केले जात आहे.
अपंग किंवा दृष्टीहीन व्यक्तींबद्दल असंवेदनशील दृष्टीकोन बाळगू नका, त्यांच्याबद्दल संवेदनशील आणि समावेशक दृष्टिकोन स्वीकारा, अशा शब्दात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल असून आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक बघायाला मिळाली. परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करता आहेत.
भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणर आहे. तसेच, युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, असं आश्ववासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र सरकारने एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे.
ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक्सवरही पोस्ट करत माहिती दिली आहे.
परिक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा तसेच आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे परिक्षेपुर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
तांत्रिक तपासावरून पोलिसांनी काही तासांतच गायधने आणि जाधव यांना चाकण येथून पकडले. चौकशीत त्यांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचे कबूल केले. त्यादृष्टीने दोघांना अटक केली.