Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: रात्री प्रेयसीचा फोन आला, भेटण्यासाठी घराबाहेर पडला आणि… दुसऱ्या दिवशी शेतात तरुणाचा मृतदेह

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या 26 वर्षीय विशाल यादवचा शेतात निर्घृण मृतदेह आढळला. डोक्यावर जड वस्तूने हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा संशय असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 29, 2025 | 08:39 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रेयसीच्या फोननंतर विशाल घराबाहेर पडला, परतलाच नाही
  • दुसऱ्या दिवशी शेतात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला
  • पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली
उत्तरप्रदेश: उत्तरपरदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री घराबाहेर पडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात त्याचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाचा नाव विशाल यादव असे आहे. ही घटना बुधवारी २४ डिसेंबरला उघडकीस आली. मृतदेहाची अवस्था पाहता तरुणाला गंभीररीत्या मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट होते आहे.

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

काय घडलं नेमकं?

विशाल हा २६ वर्षाचा होता. विशाल मुंबईत कार पेंट-पॉलिशचं काम करत असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय होता. तो कुटुंबातील मोठा मुलगा असल्याकारणाने त्याच्याच कमाईतून घर-खर्च केला जात होता. विशालची आई शकुंतला मंगळवारी रात्री जवळपास 9:30 वाजताच्या सुमारास जेवण बनवत होती. त्यावेळी विशाल घरात जेवण करत असतांना त्याच्या प्रेयसीचा त्याला फोन आला तो जेवणावरून उठून तिला भेटण्यासाठी गेला. रात्रभर तो घरी परतलाच नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा शेतात रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला.

तीन संशयित ताब्यात

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या डोक्यावर जड वस्तूने हल्ला करण्यात आल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. तसेच, आसपासच्या जमिनीवर विखुरलेल्या मातीवरून तरुणाने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केल्याचं दिसून आल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान, त्याच्या खिशातून एक मोबाईल फोन आणि बाईकची चावी सापडली. काही अंतरावर विशालची चप्पल आणि एक टॉवेल आढळला. पोलिसांनी मोबाईल फोनच्या आधारे तरुणाची ओळख पटवली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी तीन संशयास्पद व्यक्तिंना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

💡

Frequently Asked Questions

  • Que: विशाल यादवचा मृतदेह कुठे सापडला?

    Ans: गोरखपूरमधील एका शेतात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला.

  • Que: मृत्यूचं प्राथमिक कारण काय आहे?

    Ans: डोक्यावर जड वस्तूने हल्ला करून हत्या केल्याचा संशय आहे.

  • Que: पोलीस तपासात काय कारवाई झाली?

    Ans: तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Uttarpradesh crime he received a call from his girlfriend at night went out of the house to meet her and the next day the young mans body was found in a field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 08:39 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.