Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलं शाळेत, नवरा कामावर; घरात कोणी नाही पाहून बॉयफ्रेंड घरी आला अन् विवाहित गर्लफ्रेंडसोबत…, विरारमधील घटना

नवरा कामावर गेला होता, तर मुलं शाळेत गेली होती. नेमकी हीच संधी साधून बॉयफ्रेंड घरी आला अन् विवाहित गर्लफ्रेंडसोबत होत्याच नव्हतं झालं. विरारमधील ही धक्कादायक घटना आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 26, 2024 | 05:20 PM
मुलं शाळेत, नवरा कामावर; घरात कोणी नाही पाहून बॉयफ्रेंड घरी आला अन् विवाहित गर्लफ्रेंडसोबत..., विरारमधील घटना (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

मुलं शाळेत, नवरा कामावर; घरात कोणी नाही पाहून बॉयफ्रेंड घरी आला अन् विवाहित गर्लफ्रेंडसोबत..., विरारमधील घटना (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

पालघर जिल्ह्यातील विरार (पूर्व) येथे एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (24 जून) उघडकीस आली आहे. धनश्री अंबादासकर असं या विवाहित महिलेचे नाव आहे. प्रियकर शेखर कदम याने गळा दाबून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार घरात कुणीच नसल्याचे पाहून आरोपी शेखर घरात शिरला आणि दोघात बाचाबाची झाली. तिला चक्कर आल्याचे सांगून तो तिला रुग्णालयात घेऊन गेला अन् डॉक्टरांनी धनश्रीला मृत घोषित केले.

या प्रकरणातील मृत महिला धनश्री अंबाडस्कर (वय ३२) ही आपल्या दोन मुली आणि पती रुपेशसह विरारमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी रुपेश कामाला गेला. तर दोन मुली ही शाळेत गेल्या. त्यामुळेच धनश्री घरी एकटीच होती.

त्यानंतर दुपारच्या वेळेत धनश्रीचा प्रियकर शेखर घरी आला. धनश्री आणि शेखर हे दोघे गेल्या ५-६ वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. धनश्रीला शेखरसोबत लग्न करायचे होते. यावरुन दोघात वारंवार खटके उडायचे. सोमवारी नेहमीप्रमाणे दोघांमध्ये वाद झाला. शेखर संतापला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या प्रेयसी धनश्रीचा गळा आवळला. जीव वाचवण्यासाठी धनश्री धडपड करू लागली. पण शेखर काय थांबला नाही. साडीने तिचा गळा आवळला.

घरी असलेल्या शेखरने बनाव रचला आणि धनश्रीची प्रकृती खलावल्याचं सांगत तिला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. धनश्रीचा पत्नी रुपेशला फोन करून तसं कळवण्यात आलं. त्यानंतर त्याच्यातर पायाखालची जमीनच सरकली.

या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास सुरु केला त्यावेळी शेखरचा बनाव उघड झाला. पोलिसांनी खाक्या दाखवताच शेखरने सत्य घटना सांगितली. शेखर एक रिक्षाचालक असून त्याचा या लग्नाला विरोध होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Virar murder case secret lover strangulates 32yr old woman to death for forcing him to marry her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2024 | 05:20 PM

Topics:  

  • Virar Crime

संबंधित बातम्या

Virar Crime: अंगात चार भुतं, तुला बाळ होणार नाही,तुझा पती…; भूत काढण्याच्या बहाण्याने अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
1

Virar Crime: अंगात चार भुतं, तुला बाळ होणार नाही,तुझा पती…; भूत काढण्याच्या बहाण्याने अंध तरुणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केले घाणेरडे कृत्य! बिल्डिंगच्या लोकांनी केली मारहाण; नेमकं काय प्रकार?
2

डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये केले घाणेरडे कृत्य! बिल्डिंगच्या लोकांनी केली मारहाण; नेमकं काय प्रकार?

Virar – म्हाडा मध्ये पाणी समस्या, नागरिक त्रस्त | Mhada water issue | Marathi News
3

Virar – म्हाडा मध्ये पाणी समस्या, नागरिक त्रस्त | Mhada water issue | Marathi News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.