विरारच्या एमबी इस्टेटमध्ये पत्नी घर सोडणार असल्याच्या वादातून पती महेश सोनी आणि नणंद दिपाली सोनी यांनी मिळून कल्पना सोनीची धारधार शस्त्राने हत्या केली. दोघांना अटक, पोलीस कोठडी सुनावली.
विरार विवा कॉलेज गरब्यात मुलींवर अश्लील चॅट व्हायरल झाले आहे, “एकही हिंदू मुलगी सोडू नका” असा चॅटमध्ये आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतला, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
एका अल्पवयीन मुलीला तिच्या अंगात भूत असल्याचे सांगत तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी बलात्कार करणारा मुख्य आरोपी हा अंध आहे.
मुंबईच्या विरार पेशींचीम येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयने बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये लघवी केली. हे कृत्य बिल्डिंगच्या लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेर्यात कॅमेऱ्यात कैद झाले.
नवरा कामावर गेला होता, तर मुलं शाळेत गेली होती. नेमकी हीच संधी साधून बॉयफ्रेंड घरी आला अन् विवाहित गर्लफ्रेंडसोबत होत्याच नव्हतं झालं. विरारमधील ही धक्कादायक घटना आहे.
विरार पूर्वेच्या गोपचर पाडा येथील आशियाना इमारतीत राहणारे मोबीन शेख हे आरटीआय कार्यकर्ते आहेत. मोबीन शेख आणि त्यांच्या पत्नी मुलांसह आशियाना इमारतीत राहतात.