Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रोचा प्रवास होणार आणखी सोपा; लवकरच लाँच करणार व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड

दिल्ली मेट्रो हा प्रवास करण्यासाठी सर्वात सोपा आणि सोयीचा पर्याय आहे. ज्याद्वारे लांबचे अंतरही सहज पार करता येते. दिल्ली मेट्रोने रोज प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी आहे. लवकरच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड जारी करणार आहे ज्याद्वारे तुम्ही एका QR कोडसह सगळीकडे प्रवास करू शकाल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 22, 2024 | 03:17 PM
दिल्ली मेट्रोचा प्रवास होणार आणखी सोपा लवकरच लाँच करणार व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड

दिल्ली मेट्रोचा प्रवास होणार आणखी सोपा लवकरच लाँच करणार व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी तुम्हीही दिल्ली मेट्रोने प्रवास करत असाल तर लवकरच तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) लवकरच एक नवीन डिजिटल फीचर लॉन्च करणार आहे. ते म्हणजे व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड. हे फीचर सुरु केल्यानंतर तुम्हाला मेट्रो कार्ड सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.

व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड सिस्टम म्हणजे काय?

सध्याच्या तिकीट प्रक्रियेची ही स्मार्ट आवृत्ती किंवा अपग्रेड केलेली आवृत्ती असेल. सध्या प्रवासी त्यांचे भौतिक स्मार्ट कार्ड वापरून किंवा मोमेंटम 2.0 ॲपमध्ये उपलब्ध QR कोड वापरून मेट्रोमध्ये कुठेही प्रवास करतात. हा QR कोड फक्त एका प्रवासासाठी वैध आहे. जर तुम्ही दिवसातून दोनदा मेट्रोने प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन QR कोड घ्यावा लागेल. परंतु व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड सादर केल्यानंतर तुम्ही एकाच QR कोडने अनेकवेळा प्रवास करू शकाल.

व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड कसे काम करतील?

यामुळे प्रवाशांना अनेक फायदे होतील.

प्रवाशांना प्रत्यक्ष कार्ड किंवा पैसे घेऊन जाण्याची गरज नाही.

व्हर्च्युअल कार्ड ॲपद्वारे कधीही, कुठेही रिचार्ज केले जाऊ शकते. व्हेंडिंग मशीन आणि ग्राहक काउंटरवर उभे राहण्याची गरज भासणार नाही.

मोबाईल हरवल्यास कार्डची शिल्लक सुरक्षित राहील.

दुसऱ्या किंवा नवीन डिव्हाइसवरून तुमच्या खात्यात लॉग इन करून शिल्लक तपासली जाऊ शकते.

हे व्हर्च्युअल कार्ड कसे काम करेल?

दिल्ली मेट्रो व्हर्च्युअल स्मार्ट कार्ड तुमच्या फिजिकल स्मार्ट कार्डप्रमाणेच काम करेल.

आणि हे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये मिळेल.

प्रवासी DMRC मोबाइल ॲप वापरून त्यांचे QR वॉलेट टॉप अप करू शकतात आणि प्रवासासाठी QR कोड जनरेट करण्यासाठी डिजिटल वॉलेट वापरू शकतात.

 

Web Title: A new virtual smart card will be launched soon which will make the delhi metro journey smooth nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 03:17 PM

Topics:  

  • delhi
  • Delhi Metro
  • Delhi news

संबंधित बातम्या

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral
1

दिल्लीच्या रस्त्यांवर WWE फाईट! दिल्लीच्या ट्रॅफिकमध्येच दोन बैल आमने-सामने भिडले; लोकांनी पळत पळत टिपले दृश्य; Video Viral

GRAP-4 in Delhi: शाळांच्या नियमात बदल, ५०% कर्मचारी करणार घरातून काम, दिल्लीत GRAP-4 निर्बंध लागू
2

GRAP-4 in Delhi: शाळांच्या नियमात बदल, ५०% कर्मचारी करणार घरातून काम, दिल्लीत GRAP-4 निर्बंध लागू

धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…
3

धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…

Demonetized Currency: तुमच्याकडेही नोटबंदीच्या काळातील जुन्या नोटा आहेत का? मग शिक्षेसाठी तयार राहा
4

Demonetized Currency: तुमच्याकडेही नोटबंदीच्या काळातील जुन्या नोटा आहेत का? मग शिक्षेसाठी तयार राहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.