Pilot Detained Vancouver : व्हँकुव्हर विमानतळावर एअर इंडियाच्या एका पायलटला दारू पिऊन आढळल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. एका ड्युटी-फ्री कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर, पायलटला विमानातून काढून टाकण्यात आले.
कार लिफ्टच्या बहाण्याने एका तरुणीचे अपहरण करण्यात आले आणि नंतर रस्त्यावर फिरवत दोन तास तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. गुन्हेगारांनी तिच्यावर केवळ बलात्कारच केला नाही तर...
दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी आंतरराष्ट्रीय मोबाईल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आणि चार कट्टर गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींनी दिल्लीच्या विविध भागातून चोरीचे आणि हिसकावून घेतलेले महागडे मोबाईल फोन गोळा केले.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 853 रुपये आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,580.50 रुपये आहे. वाचा सविस्तर
Wife Murdered For 20 Rupees: पतीने २० रुपयांच्या सिगारेटसाठी आपल्या पत्नीची हत्या केली, त्यानंतर पतीने ट्रेनची धडक देऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली.
क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत २१ ठिकाणी छापे टाकून मनी लाँडरिंगचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.
दक्षिण दिल्लीतील आया नगरमध्ये झालेल्या हत्येबाबत पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. ३० नोव्हेंबर रोजी एका ५२ वर्षीय व्यक्तीची ६९ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शवविच्छेदन तपासणीत शरीरात ६९…
वाढती प्रदूषण आणि विषारी धुराची समस्या अजूनही भेडसावत आहे. पर्यावरण मंत्र्यांनी घोषणा केली की प्रदूषण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना गुरुवार, १८ डिसेंबरपासून पेट्रोल पुरवले जाणार नाही.
Bull Fight Video : दिल्लीच्या ट्राफिकमध्ये दोन बैल घुसले अन् गाड्यांच्या मधोमध जाऊन भांडू लागले. अनेकांनी हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करून या दृश्यांनी मजा लुटली. व्हिडिओत पुढे काय घडलं…
वाढत्या AQI मुळे दिल्ली-NCR मध्ये GRAP-4 निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इयत्ता 10 आणि 12 वगळता सर्व भौतिक वर्ग बंद आहेत आणि बांधकामांवर बंदी लागू करण्यात आली.
कायद्यानुसार या जुन्या नोटांचा कोणत्याही व्यवहारासाठी वापर करता येत नाही. त्या मोठ्या प्रमाणात साठवता, बदलता किंवा चलन म्हणून वापरता येत नाहीत. या नोटांना बेकायदेशीर चलन म्हणून घोषित करण्यात आले आहे,
रशिया-युक्रेन युद्ध आणि रशियावर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा हा दौरा होत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.
IndiGo Flight Cancellations News : मुंबई, दिल्ली, बंगळूरू, हैदराबादमध्ये तब्बल 200 विमाने रद्द करण्यात आले. अनेक विमानांचे 3 ते 8 तास उड्डाण उशिराने होत आहे. तसेच बोर्डिंग पासही हाताने लिहिण्याची…
देशभरातील विमानतळांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, देशातील अनेक एअरपोर्ट्सवर चेक-इन सिस्टिम प्रभावित झाली आहे. त्यामुळे एअरपोर्टसवर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून आले.
सोमवारी विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत ५.४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली, तर व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) किमतीत प्रति सिलेंडर १० रुपयांनी कपात करण्यात आली.
दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येते, ६५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह झुडपात ओढून नेला आणि तिथे तिच्यासोबत दुष्कर्म केले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.