Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुणीच दखल घेत नाय ओ? यांनीच केलाय ‘शिक्षणाच्या आयचा घो!’ गुरुजी गेले अमेरिकेला आणि ग्लोबल होऊन परतही आले पण…

गुरुजींना संशोधनासाठी अमेरिकेत बोलावणं आलं. पण आता नव्याचे नऊ दिवस सरले आहेत. अमेरिकेमध्ये जवळपास ४ महिने संशोधन करून महाराष्ट्रासाठी म्हणून बनवलेला शेक्षणिक आराखडा आणि शिक्षणात करायच्या बदलांचा गुरुजींनी दिलेला प्रस्ताव डिसले गुरुजी अमेरिकेतून येऊन चार महिने होऊनही धूळ खात पडून आहे. विशेष बाब अशी की, आता नवं शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या तोंडवर या प्रस्तावाचा विसर शैक्षणिक खात्याला पडलेला दिसतो आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 18, 2023 | 08:19 PM
global teacher award winner ranjitsingh disley gurujis report as it is to the department of education for four months nrvb

global teacher award winner ranjitsingh disley gurujis report as it is to the department of education for four months nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दोन वर्षांपूर्वी सोलापुरातल्या (Solapur) रणजीतसिंह डिसले (RanjitSingh Disley) गुरुजींची जोरदार चर्चा झाली. कारणही तसं होतं. जागतिक स्तरावर अत्यंत मानाचा मानला गेलेला ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी (Global Teacher Awards) त्यांची निवड झाली आणि अवघ्या भारताला (India) आनंद झाला. कारण, असा पुरस्कार मिळवणारा हा ‘मऱ्हाटी मातीतला फुनसुख वांगडू‘ देशातला पहिला शिक्षक ठरला. (He became the first teacher in the country).

गुरुजींना संशोधनासाठी अमेरिकेत बोलावणं आलं. पण आता नव्याचे नऊ दिवस सरले आहेत. अमेरिकेमध्ये जवळपास ४ महिने संशोधन करून महाराष्ट्रासाठी म्हणून बनवलेला शेक्षणिक आराखडा आणि शिक्षणात करायच्या बदलांचा गुरुजींनी दिलेला प्रस्ताव डिसले गुरुजी अमेरिकेतून येऊन चार महिने होऊनही धूळ खात पडून आहे. विशेष बाब अशी की, आता नवं शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या तोंडवर या प्रस्तावाचा विसर शैक्षणिक खात्याला पडलेला दिसतो आहे. डिसले गुरुजींनी आपण हा अहवाल चार महिन्यांपूर्वी दिल्याचं एका मुलाखतीत सांगितलं.

[read_also content=”बिल्किस बानो प्रकरण: SC म्हणतं ‘सफरचंदाची संत्र्याशी तुलना होऊ शकत नाही’, गुन्हा होता ‘भयानक’; 2 मे ला होणार आहे अंतिम सुनावणी https://www.navarashtra.com/india/bilkis-bano-case-update-supreme-court-observed-that-the-crime-was-horrendous-final-hearing-as-on-2nd-may-23-nrvb-386995.html”]

काही दिवसांपूर्वी रणजीत डिसले गुरुजींनी मित्रम्हणे या यू ट्यूब चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिलेल्या अहवालाची बाब उघड केली. डिसले सध्या अमेरिकेत पीस ऐंड एज्युकेशन म्हणजेच शांतता आणि शिक्षण या विषयावर संशोधन करत आहेत. गेल्या वर्षी ते चार महिने अमेरिकेतही जाऊन आले. गेल्या डिसेंबरमध्ये ते परतले. या अमेरिकेच्या दौऱ्यात गुरुजींनी अनेक शाळांना भेटी दिल्या.. अनेक मुलांशी सवाद साधला.. अनेक शिक्षकांशी ते बोलले.. त्याच्या वैचारित देवघेवीतून आपण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी शिक्षणात काय गोष्टी घेऊ शकतो याचा एक अहवाल त्यांनी तयार केला.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 18 April 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-18-april-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

गेल्या डिसेंबरला अमेरिकेतून आल्या आल्या त्यांनी शिक्षण सचिवांना गाठलं. याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलताना ते म्हणातात. डिसेंबरमध्ये मी अमेरिकेतून आलो आणि दुसऱ्याच दिवशी मी शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांना भेटलो. त्यांना मी एक अहवाल दिला. आपल्या राज्यासाठी शिक्षणात आपण काय बदल करू शतो.. काय गोष्टी घेऊ शकतो असा तो आहे. पण अहवाल देणं माझं काम आहे. पुढे त्याचं काय होतं यावर माझा कंट्रोल नाही.

‘मित्रम्हणे’ या चॅनलशी बोलताना डिसले गुरुजींनी अनेक अनुभवांना वाट करून दिली आहे. आपलं पीस एंड एज्युकेशन हे संशोधनाचं मॉडेल जागतिक स्तरावर कसं वापरता येईल.. सर्व देशांना त्याचा कसा फायदा होईल याबद्दलही ते बोलले आहेत. त्यासाठी त्यांनी इस्रायलच्या मॉडेलचं उदाहरण घेऊन माहिती दिली आहे. या मुलाखतीत एकूण लॉकडाऊननंतरची मुलांची मानसिकता.. शिक्षकांची मानसिकता.. यावरही डिसले गुरुजींनी आपलं मत मांडलं आहे.

‘मित्रम्हणे’ या युट्यूब चॅनलवरील रणजितसिंह डिसले गुरुजींचे एपिसोड्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Web Title: Global teacher award winner ranjitsingh disley gurujis report as it is to the department of education for four months nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2023 | 08:19 PM

Topics:  

  • Department of Education

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.