सोलापूर जिल्ह्यात वाढीव टप्पा अनुदानासाठी सुमारे 300 शाळा पात्र ठरल्या होत्या तर बारा शाळांनी पहिल्यांदा 20 टक्के टप्पा अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते.
सध्या युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये शांततेचे वातावरण आहे. येथील प्रत्येक विभागाच्या भिंतींवर विविध कलाकृती व चित्रे रेखाटलेली आहेत, या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थी आपले मत व्यक्त करतात.
गुरुजींना संशोधनासाठी अमेरिकेत बोलावणं आलं. पण आता नव्याचे नऊ दिवस सरले आहेत. अमेरिकेमध्ये जवळपास ४ महिने संशोधन करून महाराष्ट्रासाठी म्हणून बनवलेला शेक्षणिक आराखडा आणि शिक्षणात करायच्या बदलांचा गुरुजींनी दिलेला प्रस्ताव…
यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच शिक्षण विभागाकडून शाळा बाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉपआउट’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात शाळाबाह्य मुलांच्या घरोघरी, बसस्थानके, रेल्वेस्थानके,…
यूडायस तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ६७४ शाळा या अनधिकृत आढळून आल्या आहे. दरम्यान, संबंधित शाळा सुरू राहिल्याने तेथील कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत प्राथमिक…
शिक्षण विभागाच्या (the Department of Education) आदेशाने कोरोनामुक्त भागात (the corona free area) 8 ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात आलेय. पण नागपूर जिल्ह्यातील पालकांमध्ये कोरोनाची भीती (the fear of…
गतवर्षी नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे ( 10th exam) आवेदनपत्र भरलेच नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी (students) गेले कुठे, असा प्रश्न शिक्षकांना (the teachers)…