Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : घरातून आणखीन एक सदस्य बाहेर! ससानंतर ‘हा’ Wild Card सदस्य झाला Eliminate

Bigg Boss Marathi मध्ये या आठवड्यात डबल एलिमिनेशनमुळे खेळ अधिकच रंगला आहे. प्रभू शेळके बाहेर पडल्यानंतर घरात भावुक वातावरण पाहायला मिळाले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 29, 2026 | 09:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रभूच्या Elimination नंतर आता घराबाहेर जाणारा पुढचा सदस्य कोण?
  • संपूर्ण घरात भावुक वातावरण दिसून आले.
  • यंदाच्या आठवड्यात दोन Eviction होणार होते.
बिग बॉस मराठीचा खेळ रंजक होत चालला आहे. खेळात दररोज काही तुफानी घडत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात संस्कृती साळुंखे ( Sasa ) घराबाहेर पडली. पण यंदाच्या आठवड्यात दोन Eviction होणार होते. कालच्या भागात प्रभू शेळके (kalu Don) घराबाहेर पडला, त्याच्या Eliminate होण्याने संपूर्ण घरात भावुक वातावरण दिसून आले. पण प्रभूच्या Elimination नंतर आता घराबाहेर जाणारा पुढचा सदस्य कोण? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला. त्याचे उत्तर आता समोर आले आहे. अगदी काहीच आठवड्यांपूर्वी घरामध्ये आलेला नवीन Wild Card संकेत पाठक Eliminate झाला आहे. तर सगळ्यात शांत वाटणाऱ्या रेवाने या Wild Card च्या खेळामध्ये बाजी मारली आहे आणि प्रेक्षकांचा विश्वास जिंकला आहे.

2-3 तास makeup करून म्हातारा झालो अन्… अभिनेता मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

प्रभूच्या Eviction मुळे संपूर्ण घर भावुक

यंदाच्या आठवड्यात घरातील दोन सदस्य Evict झाले आहेत. प्रभू शेळके आणि संकेत पाठक यांनी बिग बॉस मराठी पर्व सहाव्यामध्ये Top 10 मध्ये स्थान राखून घराला राम-राम केला आहे. कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश यांनी प्रभू शेळकेबद्दल काही वाक्य उच्चारले होते. एकंदरीत त्याचे कौतुकच केले होते. रितेश देशमुख यांचे म्हणणे होते की “प्रभू, तुम्ही इतक्याशा वयात आपल्या आई वडिलांनी बिग बॉसचे घर दाखवले. इतक्याशा वयात तुम्ही इतकी प्रसिद्धी मिळवली आहे.” हे सांगून टाळ्यांच्या कडकडाटासह प्रभू यांचे कौतुक करण्यात आले.

प्रभू घराची रजा घेत असताना तन्वी फार भावुक झाल्याचे दिसून आले. त्या दोघांचे नाते फार घट्ट होते आणि तन्वीला प्रभूचा फार मोठा भावनिक आधार होता. तसेच प्रभूच्या Evict होण्याने काटा ग्रुपला भावनिक फटका बसला आहे. प्रभू त्यांचा लाडाचा होता. तसेच घरातील इतर सदस्यांनी अगदी भावुक होऊन बिग बॉसच्या घरातून प्रभूचा निरोप घेतला. दरम्यान, प्रभू यांनी घरातील सदस्यांना मी जाताना अश्रू ढळणार नाही असे ठामपणे सांगितले आणि ते त्यांनी पळालेसुद्धा!

चालू कॉन्सर्टमध्ये ‘हा’ सुप्रसिद्ध गायक थुंकला चाहत्यावर! म्हणाला “तुझ्या बहिणीला…” नेमकं काय घडलं?

संकेत पाठकच्या जाण्याने विशालला फटका?

विशालने आधीच घरातून एक जिवलग गमावला आहे. अशामध्ये संकेतच्या घरी येण्याने त्याला एक भाऊ मिळाला होता, एक भावनिक आधार मिळाला होता. विशाल आणि संकेत, दरम्यान एकत्र येऊन खेळताना दिसले. संकेत हा विशालची सावली बनू पाहतोय असे घरातल्यांचे तसेच रितेश यांचे म्हणणे होते. पण संकेत आणि विशाल यांमध्ये भावनिक नाते तयार झाले होते त्यामुळे विशाल याचा दुसरा जिवलग घरातून गेला म्हणून त्याच्या खेळावर परिणाम होणार की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 sanket pathak evicted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection
1

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection

Raja Shivaji : 100 कोटींच्या नजीकच! ‘जेवढं ओतलं तेवढं परत कमावलं’ 12 दिवसांत केली मोठी कमाई
2

Raja Shivaji : 100 कोटींच्या नजीकच! ‘जेवढं ओतलं तेवढं परत कमावलं’ 12 दिवसांत केली मोठी कमाई

जेव्हा Abhishek Bachchan ला ‘शंभू राजे’ म्हणून हाक मारली जाते… अभिनेत्याने शेअर केला सिग्नलवरचा ‘तो’ किस्सा
3

जेव्हा Abhishek Bachchan ला ‘शंभू राजे’ म्हणून हाक मारली जाते… अभिनेत्याने शेअर केला सिग्नलवरचा ‘तो’ किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.