Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dipti Ketkar : अभिनेत्रीने शेअर केल्या आईसोबतच्या खास आठवणी! म्हणाली “अतिशय जवळची मैत्रीण…”

Mi Sansar Maza Rekhite या मालिकेत अनुप्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री Dipti Ketkar हिने मातृदिनानिमित्त आईबद्दलच्या खास आठवणी शेअर करत भावनिक भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 07:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • “मी मनोरंजन क्षेत्रात आले ते आईमुळेच…
  • आईने जबाबदार पालक म्हणून प्रत्येक गोष्टीत साथ दिली
  • स्वभावाने कठोर असली तरी तितकीच काळजी घेणारी
Mi Sansar Maza Rekhite या मालिकेत अनुप्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री Dipti Ketkar हिने मातृदिनानिमित्त आईबद्दलच्या खास आठवणी शेअर करत भावनिक भावना व्यक्त केल्या आहेत. आईसोबतचं तिचं नातं, करिअरमधील पाठिंबा आणि आयुष्यातील प्रेरणा याबद्दल बोलताना दीप्ती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दीप्ती म्हणाली, “मी मनोरंजन क्षेत्रात आले ते आईमुळेच. लहानपणापासून मी छोटी छोटी कामं करत होते आणि प्रत्येक शूटिंगवेळी आई माझ्यासोबत असायची.” त्या काळात आईने जबाबदार पालक म्हणून प्रत्येक गोष्टीत साथ दिली, असेही तिने सांगितले. स्वभावाने कठोर असली तरी तितकीच काळजी घेणारी आणि आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारी आई असल्याचं दीप्तीने नमूद केलं.

Sachin Pilgaonkar : सिनेमागृहातील आरामदायी खुर्च्या नापसंतीचे! पिळगावकरांनी सांगितलं ‘Theater मध्ये कोणत्या ठिकाणी बसने योग्य?’

लग्नानंतर मात्र त्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढल्याचं ती सांगते. “ती आता फक्त माझी आई नाही, तर माझी सगळ्यात जवळची मैत्रीण बनली आहे,” असे दीप्तीने सांगितले. तिच्याकडूनच जिद्द आणि चिकाटी हे गुण मिळाल्याचंही ती आवर्जून म्हणाली.

दीप्तीच्या मते, तिच्या आईला स्वतःच्या हाताने स्वादिष्ट पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालायला खूप आवडतं. विशेष म्हणजे हाच गुण स्वतःमध्येही आल्याचं ती हसत सांगते. घरातील प्रेम, जिव्हाळा आणि आईच्या स्वभावाचा प्रभाव तिच्या व्यक्तिमत्त्वात स्पष्टपणे दिसून येतो. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर आईने तिचा पाठिंबा दिला. आजही Mi Sansar Maza Rekhite ही मालिका पाहताना आई तिच्या छोट्या चुका आवर्जून सांगते. “आईच्या सूचनांमुळे प्रत्येक वेळी अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते,” असं दीप्तीने सांगितलं. या छोट्या गोष्टींमधून त्यांच्यातील खास आणि क्युट बॉण्ड अधोरेखित होताना दिसतो.

“The Maharashtra Files” चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न! सिनेतारकांनी वाढवली कार्यक्रमाची शोभा

आईसोबत खास वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त करत दीप्ती म्हणाली की, तिला आईसोबत एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जायचं आहे. विशेषतः हिमाचलसारख्या निसर्गरम्य ठिकाणी ‘माय-लेकींची ट्रिप’ करण्याचं तिचं स्वप्न असून ती ट्रिप लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास Dipti Ketkar हिने व्यक्त केला.

Web Title: Dipti ketkar the actress shares special memories with her mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.