Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghanshyam Darode New Movie : राजा शिवाजी सिनेमानंतर ‘हा’ मराठी चित्रपट करणार का हवा? Picture Boyz झाला प्रदर्शित

Picture Boyz हा नवा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी सज्ज झाला असून दिग्दर्शक Thakur Nilesh Singh Rajput यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 15, 2026 | 04:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • धमाल करणारी मंडळी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार
  • घनश्याम दरोडेही अभिनय करताना दिसणार आहे
  • सिनेमागृहात ‘राजा शिवाजी’ सिनेमा इतिहास घडवत आहे
राजा शिवाजी सिनेमाने सध्या मराठी सिनेसृष्टीत नव्या रेकॉर्ड बनवण्यास आणि जुन्या रेकॉर्डला मागे सोडण्यास कोणतीही कसर सोडली नाहीये. सिनेमा प्रदर्शित होऊन 15 दिवस उलटले, सिनेमाने 90 कोटींची जवळपास कमाई केली आहे. दरम्यान, Box Office वर कल्ला करण्यासाठी पुन्हा एकदा एखादा नवीन मराठी चित्रपट तयार झाला आहे तसेच Box Office वर एन्ट्रीही घेतली आहे. दिग्दर्शक ठाकूर निलेश सिंह राजपूत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, मराठी सिनेसृष्टीतील धमाल करणारी मंडळी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. सिनेमात तरुण अभिनेते प्रतीक लाड, हंसराज जगताप, विजय गीते, अरबाज शेख आणि अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर झळकणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सिनेमात महाराष्ट्रभरात छोटा पुढारी नावाने प्रसिद्ध असलेला घनश्याम दरोडेही अभिनय करताना दिसणार आहे.

Tharala Tar Mag : सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट

गावाखेड्यातून येणाऱ्या दोन तरुणांवर ही कथा आधारित आहे. शहरात येऊन सिनेसृष्टीत मोठे नाव कमावण्याचे स्वप्न मनात बाळगणाऱ्या या दोघांना शहरात कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते? त्यातून ते कसे यश मिळवतात? या सर्व गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुळात, हा सिनेमा कॉमेडी-ड्रामा आहे. अवघड जीवन आणि जीवन बदलण्यासाठी येणाऱ्या संधी, सिनेमाची कथा या सर्व गोष्टींभोवती फिरत असते.

मोठी टक्कर?

सध्या सिनेमागृहात ‘राजा शिवाजी’ सिनेमा इतिहास घडवत आहे. सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या जवळ आहे. अशामध्ये Picture Boyz हा सिनेमा स्वतःला कसा टिकवू शकेल? या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tejashree Pradhan: स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’ तेजश्री प्रधान सांगतिला शुटींगचा ‘तो’ किस्सा

लवकरच ‘हे’ मराठी सिनेमे होणार प्रदर्शित!

Picture Boyz नंतर अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांना पाहण्यासाठी प्रेक्षकमंडळी आतुर झाली आहे. 21 मे 2026 रोजी, देऊळबंद सिक्वेलमधील दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच लाडकी बहीण सिनेमाही आज प्रदर्शित करण्यात आला आहे.

Web Title: Ghanshyam darode new movie picture boyz released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Ghanshyam Darode
  • latest movies

संबंधित बातम्या

‘दर्याभवानी’ मधून उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
1

‘दर्याभवानी’ मधून उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Maharashtra Epstein Files : दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
2

Maharashtra Epstein Files : दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.