Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

के. सी. बोकाडिया यांचा सिनेमा येतोय! ‘Teesri Begum’ सिनेमा ‘या’ तारेखपासून होतोय लाँच, कोणता OTT? जाणून घ्या

ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांचा सामाजिक आशयाचा 'तीसरी बेगम' हा चित्रपट 18 जुलै 2026 पासून WAVES OTT वर प्रदर्शित होणार आहे. जरीना वहाब, मुग्धा गोडसे आणि कायनात अरोरा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात महिला सक्षमीकरण, स्वाभिमान आणि सामाजिक वास्तवावर प्रभावी भाष्य करण्यात आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 14, 2026 | 07:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • आता हा चित्रपट डिजिटल माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
  • हा विषय पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  • ‘तीसरी बेगम’ हा चित्रपट 18 जुलै 2026 पासून WAVES OTT वर पाहता येणार आहे.
ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांचा सामाजिक आशयाचा ‘तीसरी बेगम’ हा चित्रपट आता 18 जुलै 2026 पासून WAVES OTT वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा चित्रपट डिजिटल माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सिनेप्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! अखेर ‘खालिद का शिवाजी’ सिनेमा आला; ‘या’ OTT वर पाहता येणार चित्रपट

जरीना वहाब, मुग्धा गोडसे आणि कायनात अरोरा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात महिला सक्षमीकरण, स्वाभिमान आणि समाजातील वास्तवावर प्रभावी भाष्य करण्यात आले आहे. एका सत्य घटनेतून या चित्रपटाची प्रेरणा मिळाल्याचे बोकाडिया यांनी सांगितले. एका सामाजिक कार्यक्रमात एका व्यक्तीने आपल्या तीन पत्नींची ओळख करून दिली होती. त्यावेळी तिसऱ्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसलेली भीती, वेदना आणि असहायता पाहून हा विषय पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बोकाडिया यांच्या मते, ‘तीसरी बेगम’ हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट नसून महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि समाजाला अंतर्मुख करणारा चित्रपट आहे. चित्रपटगृहांप्रमाणेच ओटीटीवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Samay Raina: ‘न्यायालयाची दिशाभूल…’, समय रैनाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, ठोठावला भारी दंड; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, माधुरी दीक्षित आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेल्या के. सी. बोकाडिया यांचा ‘तेरी मेहरबानियाँ 2’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट ऑगस्ट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय त्यांची ‘संस्कार’ ही नवी दूरचित्रवाणी मालिका देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देणारा ‘तीसरी बेगम’ हा चित्रपट 18 जुलै 2026 पासून WAVES OTT वर पाहता येणार आहे.

Web Title: Kc bokadias teesri begum based on true events to stream on waves ott from july 18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • latest movies
  • Movie Review
  • Om Bhutkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.