Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indrajaal Teaser Out : रहस्य, अघोर, भय! थरार असावा तर असा… ‘या’ तारखेला येतोय सिनेमा ‘इंद्रजाल’

'इंद्रजाल' हा थरारक हिंदी सिनेमा 24 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मराठमोळे दिग्दर्शक जागेश्वर ललिता ढोबळे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन आणि एडिटिंग केले आहे. सिनेमात महेश निकम, यशराज डिंबळे, कल्पना सारंग आणि किरण माने यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 30, 2026 | 03:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमा 24 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
  • सिनेमात मराठमोळी टीम दिसून येत आहे.
  • कथा एका दंतकथेतल्या अमाप खजिन्याच्या शोधाभोवती फिरते.
‘इंद्रजाल’ सिनेमा जरी हिंदी भाषेत असला तरी दिग्दर्शक Jageshhwar Lalita Dhoble या मराठी पठ्ठयाने सिनेमाचे दिग्दर्शन तसेच एडिटिंग केली आहे. सिनेमा पाहण्यासाठी जागेश्वर ढोबळे या दिग्दर्शकाचे चाहतेमंडळी तर आधीपासूनच उत्सुक होते. पण जेव्हापासून सिनेमाचा Teaser Out झाला आहे. तेव्हापासून सिनेमासाठी उत्सुक असणाऱ्या सिनेप्रेक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सिनेमा थरारक सिनेमाच्या श्रेणीमध्ये येतो, त्यामुळे ज्या कुणाला सिनेमाघरात थरार अनुभवायचा असतो त्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा सिनेमा म्हणजे सुवर्णसंधीच आहे. हिंदी भाषेत असणारा हा सिनेमा 24 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.

Samir Paranjape Restaurant: अभिनेता समीर परांजपेचं व्यवसाय क्षेत्रात पहिलं पाऊल, ‘या’ शहरात सुरू केलं ‘परांजपे उपहार गृह’

सिनेमाचा टीझर झाला Out!!

‘इंद्रजाल’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमात अघोर आणि त्यामागील भय हे दोन पैलू दाखवण्यात येणार आहेत. सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला एक डायलॉग आहे. ‘बागियो का गाव रहा, अब अघोरी छाव है’. एकंदरीत विद्रोह करणाऱ्या किंवा बंडखोऱ्यांच्या या गावामध्ये आता एक अघोर सावली पसरली आहे आणि त्यातून स्थानिक कसे बचाव करतात? त्यांचा संपूर्ण संघर्ष या सिनेमात पाहता येणार आहे. अनुभवता येणार आहे.

Sucheta Ajay Nikam या सिनेमाच्या निर्मात्या असून सिनेमात महेश निकम, यशराज डिंबळे, कल्पना सारंग आणि अभिनेता किरण मानेदेखील झळकणार आहे. एकंदरीत, सिनेमात मराठमोळी टीम दिसून येत आहे.

काय आहे सिनेमा?

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

Web Title: Latest movie indrajaal teaser out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Kanni Teaser

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.