Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Palkhi Nighali Rajachi’ गाण्याचे संगीतकार काळाच्या पडद्याआड! नितीन मोरजकरांचे निधन

‘Palkhi Nighali Rajachi’ या अजरामर गाण्याचे संगीतकार नितीन मोरजकर यांचे निधन झाले असून गणेशभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. नुकतेच त्यांनी ‘ढोल ताशा Album 2026’ प्रदर्शित केले होते, जे त्यांचे शेवटचे गाणे ठरले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 10, 2026 | 03:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • नितीन मोरजकर त्यांच्या निधनाचे अधिकृत कारण अद्याप प्रसिद्ध करण्यात आले नाही
  • मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचे Anthem तयार केले आहे
  • पालखी निघाली राजाची हे गाणं 2005 साली प्रदर्शित केले होते
Palkhi Nighali Rajachi गाण्याचे संगीतकार नितीन मोरजकर काळाच्या पडद्याआड झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे जगभरातील गणेशभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. संगीतविश्वातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. नितीन मोरजकर त्यांच्या विविध संगीत कौशल्यामुळे ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत तयार केलेले गाणे ‘Palkhi Nighali Rajachi’ गणेशभक्तांसाठी विशेष असून, या गाण्यांशिवाय गणेशचतुर्थीच अपूर्ण वाटते.

नितीन मोरजकर त्यांच्या निधनाचे अधिकृत कारण अद्याप प्रसिद्ध करण्यात आले नाही. लालबाग येथील स्थित असलेले Swaranjali Band Lalbaug यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या प्रसिद्ध संगीतकाराच्या निधनाची बातमी शेअर केली. बातमी येताच सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. परंतु, त्यांच्या निधनामागचे कारण अद्याप जाहीर करण्यात आले नाही.

‘या’ प्रसिद्ध गाण्यामुळे संगीतसृष्टीत केली विशेष ओळख

प्रसिद्ध संगीतकार नितीन मोरजकर यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचे Anthem तयार केले आहे. मुंबईमध्ये ‘लालबागच्या राजा’ला जसा विशेष मनाचे स्थान आहे, त्याचप्रमाणे लालबागच्या गणेशउत्सव मंडळात संगीतकार नितीन मोराजकरांच्या ‘Palkhi Nighali Rajachi’ या गाण्याला विशेष मान आहे. एकंदरीत, लालबागच्या राजाच्या आगमन सोहळ्यात वाजणाची सुरुवातच प्रथम पालखी निघाली राजाची या गाण्यानेच होते.

‘हे’ ठरलं शेवटचं गाणं!

संगीतकार नितीन मोरजकर यांनी पालखी निघाली राजाची हे गाणं 2005 साली प्रदर्शित केले होते. त्यांनी नुकतेच ढोल ताशा Album 2026 मध्ये प्रदर्शित केले होते. मोराजकरांना एकूण 27,790 monthly listeners Spotify वर ऐकतात.

Web Title: Nitin morajkar the music producer of the song palkhi nighali rajachi has passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Lalbaugcha Raja 2024
  • Palkhi Sohala 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.