Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Shivaji : आठवडाभराचा हंगामा! सिनेमागृहात ‘राजा शिवाजी’ सिनेमाने आणले भगवे वादळ; 50 आकडा केला पार

Raja Shivaji : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या Raja Shivaji या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, सिनेमाने अवघ्या ७ दिवसांत ५७.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 08, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सिनेमा Profit मिळवण्याच्या टप्प्यात प्रवेश करेल
  • 7 दिवसांत सिनेमाने 57.7 कोटींचा टप्पा गाठला आहे
  • ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी जशी Record Break कामगिरी केली
Raja Shivaji : मराठी सिनेमा राजा शिवाजी चित्रपटाने कहर केला आहे. सिनेमाने जवळजवळ 80% ते 85% Investment Return मिळवले आहेत. लवकरच सिनेमा Invest केलेली 75 कोटी रक्कम मिळणार आहे. हा टप्पा गाठला की सिनेमा Profit मिळवण्याच्या टप्प्यात प्रवेश करेल आणि सिनेमा सैराटचा Record तोडू शकणार का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.

“माझे वडील पोलिस आहेत “ वडिलांच्या निवृत्तीनिमित्ताने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची खास पोस्ट

Raja Shivaji सिनेमाचं Box Office कलेक्शन किती?

आतापर्यंत सिनेमाने मोठी कमाई केली आहे. एकूण 7 दिवसांत सिनेमाने 57.7 कोटींचा टप्पा गाठला आहे. प्रत्येक दिवशीचा Box Office कलेक्शन Ratio पाहता निराशाजनक आहे. परंतु, येत्या Weekend मध्ये सिनेमा पाहण्यासाठी पुन्हा गर्दी होईल अशी अपेक्षा तज्ञांना आहे. आता पर्यंतचा डेटा पाहिला तर सिनेमाने तिसऱ्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई 13.10 कोटी इतकी केली. तर सगळ्यात कमी कमाई, सातव्या दिवशी 4.40 कोटी इतकी आहे. येत्या Weekend ला काय असेल आकडा? किती होईल वाढ? या सगळ्या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Highest Week One Collection For a Marathi Film

मराठी चित्रपटसृष्टीचा राजा ठरणाऱ्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी जशी Record Break कामगिरी केली अगदी तशीच कामगिरी पहिल्या आठवड्यात केली. चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आठवड्यात सगळ्यात जास्त Collection देणारा मराठी सिनेमा ठरला आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकाने त्याच्याच चित्रपटाचे वेडचे तसेच नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटचे Record Break केले आहे.

चित्रपटाच्या Box Office कलेक्शनचा आराखडा

  • पहिला दिवस : १२.४० कोटी रुपये
  • दुसरा दिवस : ११.५० कोटी रुपये
  • तिसरा दिवस : १३.१० कोटी रुपये
  • चौथा दिवस : ६.२० कोटी रुपये
  • पाचवा दिवस : ५.४० कोटी रुपये
  • सहावा दिवस : ४.७० कोटी रुपये
  • सातवा दिवस : ४.४० कोटी रुपये

Apurva Nemlekar : अभिनेत्री घेऊन येतेय नवी मालिका! ‘ती येतेय…’ AI Micro Drama Padmini

एकूण : 57.7 कोटी रुपये

चित्रपटातील ‘फूल पारिजात’ गाणे करण्यात आले प्रदर्शित

अजय अतुल यांच्या संगीताने संगीतमय झालेले Cinematic song ‘फूल पारिजात’ प्रदर्शित करण्यात आले आहे. सई राणीसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नात्यातल्या गोडव्यावर आधारित हे गाणे सिनेचाहत्यांना फार आवडत आहे.

Web Title: Raja shivaji movie 7 days box office collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.