Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Maharashtra Files सिनेमाचा Music Launch सोहळा! ‘तेरी आंख्या का काजल’ गर्लचं मराठमोळं गाणं

The Maharashtra Files या बहुचर्चित चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. आता चित्रपटातील गाण्यांमुळे या सिनेमाची चर्चा आणखी वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 13, 2026 | 04:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यामुळे या सिनेमाची चर्चा आणखी रंगली आहे.
  • Vaishali Mhade आणि Raja Hasan यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
  • Gautami Patil वर चित्रित करण्यात आलेले ‘छम्मो’ हे गाणेही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
बहुचर्चित The Maharashtra Files या चित्रपटाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठीच्या संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आता चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यामुळे या सिनेमाची चर्चा आणखी रंगली आहे. चित्रपटातील गाण्यांमधून समाजातील अन्याय, शोषण आणि संघर्षाचे वास्तव प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या भव्य सोहळ्याला संगीत आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. Nitin Sawant, Ajit, Siddharth Kashyap, Ajay Gogavale, Anand Shinde, Vaishali Mhade आणि Raja Hasan यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कन्नडा सिनेसृष्टीवर शोककळा! Kannada Industry हादरली… सुप्रसिद्ध अभिनेते Dileep Raj काळाच्या ओघात हरपले

चित्रपटातील ‘मार तू शिक्का’ या गाण्याच्या सादरीकरणावेळी Sapna Choudhary हिने गाण्याच्या हुकस्टेपवर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली. या गाण्याचे बोल सुशील राठोड, विनायक पवार आणि दिपक अंगेवार यांनी लिहिले असून संगीत नितीन सावंत आणि अंबरीश यांनी दिले आहे. हे गाणे आनंद शिंदे, अंबरीश आणि वैशाली म्हाडे यांच्या आवाजात साकारण्यात आले आहे. चित्रपटातील ‘मन पाखरू’ हे भावनिक गाणे Guru Thakur यांनी लिहिले असून संगीत नितीन सावंत यांनी दिले आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजामुळे या गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. तर Gautami Patil वर चित्रित करण्यात आलेले ‘छम्मो’ हे गाणेही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सखील आझमी लिखित या गाण्याला सिद्धार्थ कश्यप यांनी संगीत दिले असून साक्षी होळकर आणि राजा हसन यांनी ते गायलं आहे.

‘कती तू बंजारा’ हे गाणे डॉ. गीतकुमार पवार यांनी लिहिले असून शालिनी राठोड आणि राजा हसन यांच्या आवाजात साकारले आहे. तसेच Sunny Leone वर चित्रित झालेल्या ‘शांताबाई’ या गाण्याचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे गाणे संजय लोंढे यांनी गायलं आहे. या संगीत अनावरण सोहळ्याला Mangesh Desai, Usha Nadkarni, गौतमी पाटील, सपना चौधरी, Nagesh Bhosale आणि Sayaji Shinde यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते Sanjeevkumar Rathod यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचा अनुभव शेअर करत चित्रपटाच्या कथानकाचं विशेष कौतुक केलं.

Dilwale Dulhaniye Le Jayenge : महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्थानकाला घोषित करा पर्यटन स्थळ! Anupam Kher यांची शासनाकडे विशेष मागणी

चित्रपटातील प्रत्येक गाण्यामधून वास्तववादी आणि भावनिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. संगीतकार नितीन अजित, संजय लोंढे, सिद्धार्थ कश्यप आणि डॉ. गीतकुमार पवार यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. कलाकार आणि गायकांच्या दमदार परफॉर्मन्समुळे हा म्युझिक लॉन्च सोहळा विशेष ठरला. The Maharashtra Files हा चित्रपट येत्या २९ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Sapna choudhary at the maharashtra files music launch ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 04:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.