Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Khandkekar : ‘पण अभिजीत माझा…’ नवऱ्यासाठी सुखदा खांडकेकरची खास पोस्ट! शेअर करण्यामागे काही तरी खास कारण

'मर्दिनी' चित्रपटानिमित्त अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा खांडकेकर हिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. "विक्रांत सुर्वे आता तुमचा झाला असला, तरी अभिजीत खांडकेकर मात्र माझाच राहील," असे म्हणत तिने पतीच्या अभिनयाचा अभिमान व्यक्त केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2026 | 08:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अभिनेता अभिजीत खांडकेकर सध्या त्याच्या नव्या सिनेमासाठी चर्चेत आहे. मराठी सिनेमा ‘मर्दिनी‘ 3 जुलै रोजी प्रसिद्ध झाली आहे. या फिल्ममध्ये अभिनेत्री प्रार्थना बहिरे मुख्य भूमिकेत झळकली आहे. सिनेमात इतर प्रसिद्ध कलाकार जसे की अभिनेता जितेंद्र जोशी, मायरा वायकुळ, राजेश भोसले आणि स्वाती बोवलेकर यांनी काम केले आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर या सिनेमात पोलिसाची भूमिका साकारत आहे. अशामध्ये अभिजीतची पत्नी सुखदा खांडकेकरने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Taylor Swift : टेलरचंही जुळलं! सुप्रसिद्ध क्रीडापटूसह बांधली विवाहगाठ, अमेरिकेत रंगला शाही विवाहथाट

सुखदाने तिच्या @morpankh या हॅण्डलवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिजीत आणि सुखदाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या सिनेमात अभिजीत खांडकेकर विक्रांत सुर्वे नावाच्या पोलिसाच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे सुखदाने या फोटोंना कॅप्शन देत नमूद केले आहे की, “विक्रांत सुर्वे आता जरी तुमचा झाला असला तरी अभिजीत खांडकेकर मात्र माझाच राहील… माझ्या मनात आज फक्त ‘अभिमान‘ दाटून आलं आहे. माझं म्हणणं जाणून घ्यायचं असेल तर आजच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ‘मर्दिनी‘ हा सिनेमा नक्की पहा. अभिनेत्री प्रार्थना बेहरे, अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री मायर वायकुळ यांनी या सिनेमात अभिनयाची उत्तम छाप सोडली आहे. ‘मर्दिनी‘ सिनेमाचे दिग्दर्शक अजय मयेकर यांना त्यांच्या पहिल्याच सिनेमासाठी मनपूर्वक शुभेच्छा! तसेच सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या सिनेमामागे दूरदृष्टी असलेल्या सिनेमाचे निर्माते श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांचे आभार!”

सुखदा खांडकेकरच्या या पोस्टखाली अभिजीत खांडकेकरने कमेंट केली आहे. त्याने सुखदाला “मला तुझ्यावर फार प्रेम आहे, सुखदा” असे नमूद करत पत्नीप्रती प्रेम व्यक्त केले आहे.

Swapnasundari : आगामी मराठी सिनेमात प्रेमाचा बहर; मराठी संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये एका प्रेमगीताची भर

सिनेमाची पहिल्या दिवशीची कमाई!

‘मर्दिनी‘ सिनेमा 3 जुलै रोजी प्रदर्शित झाला असून सिनेमाचे दिग्दर्शन अजय मयेकरने केले आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत प्रार्थना बेहरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी झळकत आहेत. सिनेमा एकूण 4 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला. सिनेमाने पहिल्याच दिवशी 40 लाखांची कमाई केली आहे.

Web Title: Sukhda khandkekar shared post for abhijeet khandkekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • abhijeet khandkekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.