Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Riteish Deshmukh : अभिनेत्याने नावात एक्स्ट्रा ‘I’ टाकण्यामागे अर्थ काय? ‘या’ कारणामुळे रितेशने बदलली नावाची स्पेलिंग

Riteish Deshmukh सध्या त्याच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत असून, एका मुलाखतीत त्याने नावाच्या स्पेलिंगमागचं खास कारण उलगडलं आहे. सुरुवातीला विश्वास नसतानाही रितेशने तो बदल स्वीकारला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 16, 2026 | 06:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • एका मुलाखतीत त्याने त्याच्या नावाची बदलेली Spelling, त्याचे कारण आणि त्याचा अर्थ, दोन्ही स्पष्ट केले आहे
  • फक्त Riteish नव्हे तर Hrithik Roshan ने ही नावात बदल करून घेतला
  • Raqesh Bapat ने ही त्याच्या नावात बदल करून घेतला
अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रितेशने केवळ सिनेमा काढला नाही तर सिनेमा गाजवलासुद्धा! रितेशने ‘राजा शिवाजी‘ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तसेच सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या मुहूर्तावर गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विविध वाहिन्यांना मुलाखती देत आहे. अशामध्ये एका मुलाखतीत त्याने त्याच्या नावाची बदलेली Spelling, त्याचे कारण आणि त्याचा अर्थ, दोन्ही स्पष्ट केले आहे.

Tula Japnar Ahe Fame : गुरुजींनी केलेलं भाकित ; तुमचा शेवटचा दिवस… “तुला जपणार आहे” फेम ‘या’ अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

अभिनेता Riteish Deshmukh च्या नावाची खरी spelling Ritesh Deshmukh अशी आहे. तरीही रितेश त्याच्या नावाची स्पेलिंग Riteish असे लिहतो. मुलाखतदाराने याचे कारण विचारले असता, रितेशने एक किस्साच सांगितला आहे.

काय म्हणाला Riteish Deshmukh?

रितेश म्हणतो “मी Masti सिनेमाच्या Shooting मध्ये व्यस्थ होतो. हा सिनेमा करताना, आमच्यासोबत डॉक्टर नीरज होते. ते असिस्टंट चीफ होते. त्यांना अंकशास्त्राचे ज्ञान आहे. त्यांनी एकदा मला Call केला होता आणि सांगितलं की जर मी माझ्या नावाच्या Spelling मध्ये एक्स्ट्रा I add केला की माझ्या आयुष्यात बदल होईल. माझं त्यावेळी या सगळ्यागोष्टींवर विश्वास नव्हता तरीही त्यांनी मला विनंती केली.” रितेशने पुढे सांगितले की, “जेव्हा Masti Film Process मध्ये होती, तेव्हा त्यांचा मला पुन्हा Call आला आणि मला ते म्हणाले की आता सांग ‘नावात बदल करू की नको?’ तेव्हा मी त्यांना सहजच उत्तर दिलं की, “ठीके, करून टाका!”

Marathi Film Festival : पुण्यात रंगणार मराठी मातीतला सोहळा! ‘या’ मराठी चित्रपटांचे होणार प्रदर्शन

या सगळ्या गोष्टी ऐकून मुलाखतदार सहजच रितेशला म्हणाला की “आणि हो! नावात बदल करून खरंच आयुष्यात खूप बदल झालेला आहे” तेव्हा रितेश म्हणाला “हो, हो! नक्कीच… Masti चित्रपटही खूप चालला!”

सिनेक्षेत्रात फक्त Riteish नव्हे तर Hrithik Roshan ने ही नावात बदल करून घेतला आहे. Marathi अभिनेता Raqesh Bapat ने ही त्याच्या नावात बदल करून घेतला आहे.

Web Title: Why riteish deshmukh changed his name spelling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Genelia D'Souza
  • numerology
  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.