Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtrachi HasyaJatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर जल्लोष! केक कापून साजरं केलं खास सेलिब्रेशन; जाणून घ्या कारण

Maharashtrachi HasyaJatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रवासाला ८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने टीमने केक कापून सेलिब्रेशन करत रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या सेलिब्रेशनवेळी अनेक कलाकार मंडळी देखील उपस्थित होते.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 20, 2026 | 11:10 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Maharashtrachi HasyaJatra:  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपल्या विनोदी स्किट्स आणि कलाकारांच्या भन्नाट अभिनयामुळे या कार्यक्रमाने घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. आता या कार्यक्रमाच्या टीमसाठी एक खास आणि आनंदाचा क्षण समोर आला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने आपल्या प्रवासाची ८ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून खास सेलिब्रेशन करण्यात आलं.

सचिन पी. गोस्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या खास क्षणाची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी सोनी मराठीच्या आठ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
‘हास्यजत्रेच्या या ८ वर्षांत…’

Aishwarya Narkar New Car: ऐश्वर्या नारकरांनी खरेदी केली नवी कोरी गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क! अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने पूर्ण केली ८ वर्षे

सचिन पी. गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “२०१८ ला आजच्या दिवशी सुरू झालेला सोनी मराठी वाहिनीचा प्रवास या प्रवासात हास्य जत्रा ही सोबत आहे.. हास्यजत्रेच्या या ८ वर्ष पूर्ण होण्यात सर्व सोनी टीम, वेटक्लाउड टीम आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. असंच प्रेम कायम ठेवा.”

या खास प्रसंगी त्यांनी या प्रवासात सहप्रवासी झालेल्या अनेक मान्यवरांचेही आभार मानले. अजय भालवणकर, अमित फाळके, गणेश सागडे, अमित दीक्षित, सिद्धगुरु, अरविंद कोप्पली आणि गौरव बॅनर्जी यांच्यासह संपूर्ण सोनी टीमचे त्यांनी आभार व्यक्त केले.

 

प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ‘हास्यजत्रा’चा यशस्वी प्रवास

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने गेल्या आठ वर्षांत आपल्या विनोदी स्किट्स आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कार्यक्रमातील अनेक कलाकार आज घराघरात लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे ‘हास्यजत्रे’च्या आठ वर्षांच्या प्रवासात रसिक प्रेक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे, असं टीमच्या पोस्टमधूनही दिसून येतं.

या खास टप्प्यानिमित्ताने टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं असून, सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो आणि पोस्ट चर्चेत आहेत. आता आगामी काळातही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना असंच खळखळून हसवत राहणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Tumbbad 2: ‘तुम्बाड’च्या आठवणी पुन्हा ताज्या! रेकीदरम्यान सापडले ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे

Web Title: Maharashtrachi hasyajatra completes 8 years sony marathi celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi show

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.