Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Astrology News: “पुढील ३७ दिवस या ५ राशींचे नशीब पालटणार!” मंगळाच्या नक्षत्र बदलाने सोन्याच्या पायघड्या; अचानक धनलाभाचे प्रबळ योग

 Astrology News: दिवाळीनंतर नशीब पालटवणारा मोठा योग! मंगळाच्या नक्षत्र परिवर्तनाने ५ राशींच्या आयुष्यात सोन्याच्या पायघड्या; ३७ दिवस धनलाभ आणि यशाची नवी शिखरे सर करणार... पाहा सविस्तर राशीभविष्य!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 11, 2026 | 01:57 PM
 Astrology News: "पुढील ३७ दिवस या ५ राशींचे नशीब पालटणार!" मंगळाच्या नक्षत्र बदलाने सोन्याच्या पायघड्या; अचानक धनलाभाचे प्रबळ योग!

 Astrology News: "पुढील ३७ दिवस या ५ राशींचे नशीब पालटणार!" मंगळाच्या नक्षत्र बदलाने सोन्याच्या पायघड्या; अचानक धनलाभाचे प्रबळ योग!

Follow Us
Follow Us:
  • १२ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२६ पर्यंत मंगळ ग्रह केतूच्या ‘मघा नक्षत्रात’ राहील
  • या युतीमुळे सर्व १२ राशींवर प्रभाव पडेल धनलाभाचे योग जुळून आले आहेत
  • मेष, मिथुन, तूळ, धनु आणि मीन या ५ राशींचे भाग्य उजळून करिअर व व्यवसायात भरभराट होईल
Astrology News: दिवाळीच्या सणाचा आनंद ओसरल्यानंतर आणि भाऊबीजेनंतर ग्रहांच्या चालित होणारे बदल मानवी जीवनावर मोठा प्रभाव टाकणारे ठरतात. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला ऊर्जा, धाडस, पराक्रम, आत्मविश्वास आणि जमिनीचा मुख्य कारक मानले जाते. मंगळाच्या चालीत होणारा कोणताही बदल व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर थेट परिणाम करतो. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंगळ देव केतूच्या आधिपत्याखालील ‘मघा नक्षत्रात’ प्रवेश करणार असून, ते पुढील ३७ दिवस म्हणजेच १९ डिसेंबर २०२६ पर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहतील. जेव्हा अग्नीतत्त्वाचा मंगळ केतूच्या मघा नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा हा काळ पराक्रमाला अनपेक्षित गती देणारा ठरतो.

हेही वाचा: Bus Driver Attacked : “हाता पाया पडूनही गुंड थांबले नाहीत!” चाकणमध्ये भररस्त्यात एसटी बस अडवून चालकाला बेदम मारहाण अन्…

मघा नक्षत्राचा प्रभाव आणि महत्त्व

मघा नक्षत्राचे स्वामी ‘केतू’ आहेत, तर या नक्षत्राची देवता ‘पितर’ मानली जाती. ज्योतिषशास्त्रानुसार, मघा नक्षत्राचा थेट संबंध राजसत्ता, मान-सन्मान, उच्च पद आणि सामाजिक प्रतिष्ठेशी जोडलेला असतो. जेव्हा मंगळ या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा तो केतूच्या गूढ आणि अचानक परिणाम देणाऱ्या प्रभावाखाली येतो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ आणि केतूची स्थिती अनुकूल असते, त्यांना या ३७ दिवसांच्या काळात अचानक मोठे पद, अडकलेले जुने पैसे आणि व्यवसायात अनपेक्षित यशाची प्राप्ती होते.

हेही वाचा: Crime News: “शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?” मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!

या ५ भाग्यवान राशींसाठी सोन्याच्या पायघड्या:

  • मेष राशी: मंगळाचे हे गोचर अतिशय अनुकूल ठरेल. तुमचा आत्मविश्वास आणि कामाचा झपाटा वाढेल, ज्यामुळे कार्यालयात नवीन पद किंवा मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मुलांकडून सुखद बातमी मिळण्याचे योग असून बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील.
  • मिथुन राशी: भौतिक सुखांची रेलचेल वाढेल. घर, गाडी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग जुळून येतील. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित जुन्या वादात मोठा दिलासा किंवा विजय मिळण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंवर तुमचा पूर्ण वरचष्मा राहील.
  • तूळ राशी: आर्थिक आघाडीवर मोठी बळकटी मिळेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवे मार्ग खुले होतील. जुन्या मित्रांच्या किंवा संपर्कांच्या माध्यमातून व्यवसायात अचानक मोठा लाभ संभवतो. प्रभावशाली व्यक्तीच्या भेटीमुळे करिअरला नवी गती मिळेल.
  • धनु राशी: हे ३७ दिवस भाग्योदयाचे पर्व ठरतील. धार्मिक स्थळांना भेटी देणे किंवा तीर्थयात्रा करण्याचे योग जुळून येतील. व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना एखादा मोठा आणि फायदेशीर करार (Deal) मिळण्याची प्रबळ शक्यता असून अपेक्षेपेक्षा जास्त नफा होईल.
  • मीन राशी: संकटमुक्त करणारा काळ ठरेल. कामाच्या ठिकाणी विरोधकांवर तुम्ही मात कराल. तुमच्या प्रामाणिक कष्टांचे पूर्ण फळ मिळेल. कामाचा ताण कमी होऊन मानसिक शांतता लाभेल आणि अचानक धनलाभ झाल्याने आर्थिक विवंचना संपेल.
💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळ ग्रह मघा नक्षत्रात कधी प्रवेश करणार आहे?

    Ans: मंगळ ग्रह १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मघा नक्षत्रात प्रवेश करणार असून तो १९ डिसेंबर २०२६ पर्यंत याच नक्षत्रात राहील.

  • Que: मघा नक्षत्राचे स्वामी कोण आहेत?

    Ans: मघा नक्षत्राचे स्वामी 'केतू' आहेत आणि या नक्षत्राची देवता 'पितर' मानली जाते.

  • Que: या गोचराचा कोणत्या राशींना प्रामुख्याने फायदा होणार आहे?

    Ans: मेष, मिथुन, तूळ, धनु आणि मीन या ५ राशींच्या जातकांसाठी हे गोचर अत्यंत लाभदायक असणार आहे.

Web Title: Mars transit magha nakshatra lucky zodiac signs astrology 2026 sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • astrology news
  • lucky

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होणार फायदा
2

Numberlogy: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना होणार फायदा

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Trigrahi Yog 2026: नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी तयार होत आहे शुभ योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Trigrahi Yog 2026: नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी तयार होत आहे शुभ योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.