Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kartiki Gaikwad : इतक्या मोठ्या शोदरम्यान शाळेत जाणे म्हणजे एक कसरत? कार्तिकीच्या त्या कसरतीवर उजाळा

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम गायिका कार्तिकी गायकवाडने शो आणि शिक्षण एकत्र सांभाळण्याचा अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, नऊ महिने चाललेल्या स्पर्धेदरम्यान ती फक्त वार्षिक परीक्षेसाठीच शाळेत गेली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 17, 2026 | 04:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • उत्तर सारेगमप छोटे उस्ताद फेम गायिका कार्तिकी गायकवाडने दिले आहे.
  • सारेगमप संपला तसा कार्तिकीच्या आयुष्यात फार मोठा बदल झाला.
  • माऊलींचे दर्शन झाले की भक्तांची पालखी थेट कार्तिकीच्या घराकडे वळत असे.
सारेगमप फेम कार्तिकी गायकवाड आजही आपल्या भावगीतांतून महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर राज्य करते. आपल्या सुरांच्या जादूने संपूर्ण महाराष्ट्रभराचे मन जिंकते. अशामध्ये गायिकेने गायिका सावनी रवींद्रला दिलेली मुलाखत फार चर्चेत आली आहे. मुळात, प्रत्येकाला हा प्रश्न नेहमीच पडला असेल की ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ असू दया किंवा इतर कोणता लाईव्ह रिऍलिटी शो ज्यामध्ये वयाने लहान असणाऱ्या स्पर्धकांमध्ये स्पर्धा रंगवली जाते, यात जे छोटे स्पर्धक असतात ते शो आणि शाळा या दोन्ही गोष्टी एकत्र कशा हॅन्डल करतात? हा प्रश्न अगदी त्या स्पर्धकांनाही कार्यक्रमात भाग घेण्याआधी नक्कीच पडला असेल. याचेच उत्तर सारेगमप छोटे उस्ताद फेम गायिका कार्तिकी गायकवाडने दिले आहे.

Alpha Trailer: आलिया भट्टचा रौद्र अवतार, शर्वरीची तुफानी अॅक्शन; ऋतिक रोशन देणार सरप्राइज?

कार्तिकी सांगते की, “जेव्हा सारेगमपा सुरु होतं. तेव्हा शाळेचा पाठिंबा असणे फार महत्वाचा होतं. नऊ महिने शो सुरु होता. त्यात आठवडाभर आमची रिहर्सल सुरु असायची. त्या काळात मी फक्त वार्षिक परीक्षेसाठीच शाळेत पाय ठेवले होते.” शाळेचे आभार मानत कार्तिकी म्हणते की “शोच्या सुरुवातीला आम्हाला वाटले होते की शो तीन चार महिन्यांसाठी असेल पण नंतर शोची लोकप्रियता वाढली. शो पुढे नऊ महिन्यांसाठी वाढवण्यात आले. त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या शाळांनी आम्हाला बहुमोलाचा पाठिंबा दिला.”

Batwara 1947 : इतिहासातील सर्वात कठीण काळाची झलक, विस्कटलेल्या काळात धैर्य आणि मानवतेचे प्रतीक ठरले हे चेहरे

शो संपल्यानंतर कार्तिकीच्या आयुष्यात आलेले बदल.

जसा सारेगमप संपला तसा कार्तिकीच्या आयुष्यात फार मोठा बदल झाला. तिच्या शाळेत तिला भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी होऊ लागली. काहीकाही तर थेट लांबून तिच्या शाळेत येऊ लागलीत त्यामुळे शाळेत असताना 5 ते 10 मिनिटांसाठी तिला चाहत्यांशी भेटण्यासाठी बाहेर सोडू लागलेत. कार्तिकी म्हणते की तिच्या घरी दररोज शेकडो माणसं तिला भेटण्यासाठी यायची. माऊलींचे दर्शन झाले की भक्तांची पालखी थेट कार्तिकीच्या घराकडे वळत असे.

Web Title: Singer kartiki gaikwad her struggle of attending school during saregamapa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 04:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.