Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Michael Movie : सिनेमाने आणला भलताच ट्रेंड! Biopic पाहण्यासाठी चाहते उत्सुक, ‘Epstein Files आणि Michael Jackson’ चर्चेला उधाण

Michael Jackson यांच्या जीवनावर आधारित ‘Michael’ हा चित्रपट 24 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्या पुतण्याने Jaafar Jackson MJ ची भूमिका साकारली आहे. 'Epstein Files आणि MJ'...

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 01, 2026 | 02:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • Michael Jackson च्या जीवनावर आधारित नवीन चित्रपट
  • Michael Jackson च्या पुतण्याने (jaafar jackson) Michael ची भूमिका साकारली आहे.
  • Michael Jackson त्या विकृत व्यक्तींमध्ये एक Spy म्हणून कार्य करत होता
Michael Jackson एक असे नाव ज्याचे चाहते संपूर्ण जगभरात मोठ्या संख्येने पसरले आहे. ज्याच्या मृत्यूने संपूर्ण Google आणि Twitter सारखे आंतरजाल काही काळासाठी बंद झाले. Michael Jackson हे फक्त नाव नसून विद्रोहाचा एक आवाज आहे. Michael Jackson जगातील सगळ्यात उत्कृष्ट गायक आणि Dancer म्हणून ओळखला जातो. Michael Jackson च्या जीवनावर आधारित नवीन चित्रपट 24 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘Michael’ या सिनेमात Michael Jackson च्या खऱ्या आयुष्यातील पुतण्याने (jaafar jackson) Michael ची भूमिका साकारली आहे.

गोमतीच्या आयुष्यात नवी सुरुवात; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींच्या कृपेने पुनर्विवाहाचे संकेत

Michael सिनेमात MJ (Michael Jackson) चे संपूर्ण आयुष्याची कथा दाखवण्यात येणार की MJ च्या आयुष्यातील काही महत्वाचे घटक दाखवण्यात येतील, या गोष्टी पाहायचे ठरणार आहेत. या महत्वाच्या घटकांमध्ये Epstain Files चा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर MJ च्या चाहत्यांनी Michael सिनेमाला डोक्यावर धरले आहे तसेच हा सिनेमा पाहण्यासाठी जगभरातील चाहतेमंडळी आतुरले आहेत. पण चाहत्यांमध्ये ‘Epstein Files आणि MJ’ या विषयाला पाझर फुटू लागला आहे.

Michael Jackson खऱ्या आयुष्यातील Hero!

Epstein Files हा एक पुरावा आहे, ज्यामध्ये USA च्या Jeffrey Epstein या श्रीमंत व्यक्तीने त्याच्या बेटावर चालवलेले अल्पवयीन मुलींचे sex रॅकेट संबंधित अनेक गोष्टी नमूद आहेत तसेच जगभरात Epstein चा असलेला Network चा संपूर्ण आढावा या Epstein Files मध्ये कैद आहे. Michael Jackson देखील Epstein च्या Network मध्ये होता. Epstein च्या Network मध्ये जगभरातील अनेक नेतेमंडळी, सेलिब्रीटी आणि श्रीमंत मंडळी होती. त्यातील बहुतेकजणं Sex रॅकेटसंबंधित तसेच मानवी मांसाचे आहार घेणे, अशा विकृत कृतींमध्ये समाविष्ट होते.

‘आनंदी’मध्ये मोठा ट्विस्ट! सई रानडेची मालिकेमध्ये दमदार एन्ट्री; युगंधरशी रंगणार जबरदस्त संघर्ष

परंतु MJ च्या चाहत्यांचा विश्वास आहे की, “Michael Jackson त्या विकृत व्यक्तींमध्ये एक Spy म्हणून कार्य करत होता. तो त्या अल्पवयीन मुलींना सोबत घेऊन Epstein बेटाच्या बाहेर जात असे जेणेकरून त्यांना स्वतंत्र्य मिळावे, खेळता-बागडता यावे आणि या हैवानांपासून दूर ठेवता यावे. पण याची खबर विकृतांना लागताच MJ वर अल्पवयीन मुलींवर शोषण करणारा असा आरोप लावण्यात आला. त्याला Blackmail करण्यात आले. MJ ने ‘they don’t care about us’ या गाण्यातून तसेच त्याच्या Show च्या माध्यमातून जनतेला अनेकदा सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला. Epstein चे रँकेटसंबंधित आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी कुणाला त्या गोष्टी समजून आल्या नाहीत. MJ च्या मृत्यू अगोदर MJ ची Audio Clip ही सध्या चर्चेत येत आहे, त्यामध्ये स्पष्ट चित्र दिसत आहे की MJ चा मृत्यू नैसर्गिक नसून एक कट आहे.”

Michael या चित्रपटात ‘Epstein Files आणि MJ’ हा विषय कसा दाखवण्यात येणार आहे? हे पाहणे महत्वाचे आहे.

Web Title: The movie michael sparks a frenzy of discussion about a michael jackson and epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Donald Trump
  • hit movies
  • latest movies

संबंधित बातम्या

Taiwan Security: Indo-Pacificमध्ये युद्धाचे ढग! तैवानचा सौदा होणार? Trump-Jinping भेटीमध्ये अमेरिकन खासदारांचे ‘धमकीवजा’ पत्र
1

Taiwan Security: Indo-Pacificमध्ये युद्धाचे ढग! तैवानचा सौदा होणार? Trump-Jinping भेटीमध्ये अमेरिकन खासदारांचे ‘धमकीवजा’ पत्र

Trump-Xi Summit: G2 युगाचा उदय! ट्रम्प-जिनपिंग भेटीचं गूढ; अमेरिकेची चीनपुढे शरणागती की इराणच्या मित्रालाच गुंडाळायची नीती?
2

Trump-Xi Summit: G2 युगाचा उदय! ट्रम्प-जिनपिंग भेटीचं गूढ; अमेरिकेची चीनपुढे शरणागती की इराणच्या मित्रालाच गुंडाळायची नीती?

Trump Xi Meeting : ‘जिनपिंग एक महान नेता’ ; ट्रम्प यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे केलं कौतुक, जाणून घ्या आणखी काय म्हणाले?
3

Trump Xi Meeting : ‘जिनपिंग एक महान नेता’ ; ट्रम्प यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे केलं कौतुक, जाणून घ्या आणखी काय म्हणाले?

Raja Shivaji : 100 कोटींच्या नजीकच! ‘जेवढं ओतलं तेवढं परत कमावलं’ 12 दिवसांत केली मोठी कमाई
4

Raja Shivaji : 100 कोटींच्या नजीकच! ‘जेवढं ओतलं तेवढं परत कमावलं’ 12 दिवसांत केली मोठी कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.