Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaurav More : “फिल्टरपाडा ते पवई…” आठवण की मुळांची जाणीव? घराच्या ‘त्या’ पाटीवरून अखेर व्यक्त झाला गौरव मोरे!

अभिनेता गौरव मोरे सध्या पवईतील नव्या घरामुळे चर्चेत आहे. अनेक मराठी कलाकारांनी त्याच्या घरी भेट देत सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 11, 2026 | 03:08 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • गौरवच्या पवईतील नव्या घरी भेट देऊन सोशल मीडियावर त्याला शुभेच्छाही दिल्या
  • गौरवच्या दारावरील पाटीवर ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असे लिहले आहे
  • भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले
अभिनेता गौरव मोरे सध्या त्याच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी गौरवच्या पवईतील नव्या घरी भेट देऊन सोशल मीडियावर त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गौरवचे अभिनंदन केले आहे. अशामध्ये गौरवच्या दारावरची पाटी फार चर्चेत आली आहे. सहजा, या पाटीवर घरातील मालकाचे नाव असते किंवा कुटुंबियांचे नाव असते. पण गौरवच्या दारावरील पाटीवर ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असे लिहले आहे. मुळात, फिल्टरपाड्याचा बच्चन हे नाव गौरवसाठी शोमध्ये वापरण्यात येतो. त्यातील फिल्टरपाडा म्हणजे पवईची ती वस्ती, जिथे गौरवचे बालपण गेले, जिथे गौरव लहानाचा मोठा झाला. मुळात, ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ हे गौरव मोरेचे टोपण नाव!

Dhurandhar : एका चित्रपटासाठी 10,000 कॉस्ट्यूम, जसकीरत-हमजाच्या कपड्यांमागची रंजक कहाणी; आदित्य धरचा खुलासा

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत, गौरवने त्याच्या नवीन घराच्या पाटीवर लिहलेल्या नावामागचे कारण सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे की, “आता स्वतःचं घर झालंय या गोष्टीमुळे जर मी हवेत उडू लागलो, तर दारावरचं ते नाव मला पुन्हा जमिनीवर आणेल. मी ज्या वस्तीतून आलोय, त्या मुळांची जाणीव मला सदैव राहावी त्यामुळे मी दारावर ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असं लिहून घेतलं आहे.” हे सांगताना गौरवच्या डोळ्यात त्याच्या मुळांविषयी असलेले प्रेम आणि सार्थ अभिमान झळकून येत होते. पुढे गौरव म्हणतो की, “फिल्टरपाडा आणि पवई, दोघांमधील अंतर फक्त 1 ते दीड किलोमीटर आहे. तरी मला ते पार करण्यासाठी तीस वर्षांचा काळ लागला.”

सोशल मीडियावर गौरव मोरेच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, त्याची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले आहे. अनेक चाहत्यांनी ‘आपलासा वाटणारा आपल्यातला कलाकार’ अशी उपमा गौरव मोरेला दिली आहे.

”मुलींचा फायदा घेणं…”, अक्षय कुमारबद्दल लारा दत्ताचे वक्तव्य चर्चेत, करिअरच्या सुरुवातीच्या काळातील सत्य उघड

गौरवने केले लग्न, कोण आहे पत्नी?

गौरवने लग्न केले आहे. प्रसिद्ध प्रियांका कारेकरसह तिने लग्नगाठ बांधली आहे. प्रियांका मनोरंजसृष्टी संबंधित आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक दिगदर्शकांसह काम केले आहे. गौरवची खास मैत्रीण आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौरवच्या गुपचूप लग्नाबाबत खुलासा केला आहे तसेच अभिनंदन केले आहे.

Web Title: What is the reason behind the name plate filter pada cha bachchan of maharashtrachi hasya jatra fame actor gaurav more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.