Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dacoit Movie Trailer : हातात बंदूक, डोळ्यात भीती! मृणालचा Thriller सिनेमा… अखेर ट्रेलर लाँच तारीख जाहीर

Mrunal Thakur स्टारर ‘Dacoit’ चित्रपटाचा ट्रेलर ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लाँच होणार आहे. ट्रेलर लाँच The Club Juhu येथे आयोजित करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 03, 2026 | 07:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रेलर The Club Juhu, Mumbai येथे लाँच केला जाणार आहे.
  • ‘Dacoit’ April 10 रोजी जगभरात प्रसिद्ध केला जाणार आहे.
  • कॅप्शनमध्ये मृणालने या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल काही माहिती दिली आहे.
सध्या Box Office वर धुरंधर सिनेमाची दहशत आहे. धुरंधर 2 या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर कब्जाच केला आहे. पण अशामध्ये Box Office च्या या शर्यतीत एका डाकूची Entry होत आहे. अभिनेत्री Mrunal Thakur स्टारर सिनेमा ‘Dacoit’ April 10 रोजी जगभरात प्रसिद्ध केला जाणार आहे. दरम्यान, या सिनेमाच्या Trailer ची अधिकृत तारीख समोर आली आहे. 4 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता ‘Dacoit’ सिनेमाचा अधिकृत Trailer लाँच करण्यात येणार आहे. ट्रेलर The Club Juhu, Mumbai येथे लाँच केला जाणार आहे.

Bigg Boss Marathi फेम प्राजक्ता सन्मानित! ‘या’ प्रसिद्ध गाण्यामुळे देण्यात आला विशेष पुरस्कार

अभिनेत्री मृणाल ठाकूरने दिली बातमी!

Bollywood ची सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूरने या संबंधित पोस्ट शेअर केली आहे. तिच्या @mrunalthakur या इंस्टाग्राम हँडलवर तिने ट्रेलर प्रसिद्ध करण्याची तारीख जाहीर केली आहे. त्याचसोबत सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे.
पोस्टरमध्ये मृणाल हातात बंदूक घेऊन उभी आहे, तसेच तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव आहेत. यामुळे नक्कीच सिनेमा Thriller असल्याचे स्पष्ट होते पण त्याचसहित या सिनेमाचा Teaser पाहिलात तर समजून येईल की सिनेमा Love Based Thriller दिसून येत आहे, ज्यात मृणालने एका धाडसी महिलेचे पात्र साकारले आहे.

शेअर केल्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये मृणालने या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल काही माहिती दिली आहे. तिचे म्हणणे आहे की, “तयार रहा! #DacoitTrailer उद्या (४ एप्रिल) दुपारी १२ वाजता धमाका करणार!” तसेच कॅप्शनमध्ये तिने Trailer Launch होण्याचे ठिकाण ‘The Club Juhu, Mumbai’ असे स्पष्ट केले आहे.

रणवीर सिंह ठरणार हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला ‘1000 कोटींचा टायटन’; बॉक्स ऑफिसवर रचणार नवा इतिहास!

सिनेमा 10 एप्रिल रोजी सिनेमागृहात येणार आहे. अशामध्ये सध्या सिनेमागृहात खरा Dacoit ‘Dhurandhar 2’ आहे. त्यामुळे मृणालचा हा नवा सिनेमा इतर सगळ्या Blockbuster सिनेमांशी कसा लढा देईल? या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरेल. सिनेमात Cast पहिले तर मृणाल ठाकूर, Adivi Sesh, अनुराग कश्यप तसेच कामाक्षी भास्करला दिसून येत आहे.

Web Title: When the mrunal thakur starrer movie dacoit trailer will be launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Mrunal Thakur
  • Official Trailer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.