'द राजा साब' हा भारतातील सर्वात मोठा भयपट-कल्पनारम्य चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. अनेक एकरांवर पसरलेला याचा भव्य सेट, प्रेक्षकांना एक भयानक आणि रहस्यमय अनुभव देतो.
आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. पण, आता प्रेक्षकांना थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट 'मंगलाष्टका रिटर्न्स' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
आदर्श गौरव, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा आगामी चित्रपट 'खो गये हम कहाँ' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर 26 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
'मस्त में रहने का'चा ट्रेलर या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. या चित्रपटातजॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांची मुख्य भुमिका आहे तर, ओटीटीवरी परिचित चेहरा मोनिका पनवार आणि अभिनेता…
‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शित होत असून, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.
'जवान'मधून शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर नयनतारा तिच्या आगामी 'अन्नपूर्णानी - द गॉड ऑफ फूड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आहे ज्यामध्ये ती एक शेफच्या भुमिकेत दिसत…
'मुंबई डायरीज' या वेब सिरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्या सिरिजमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं कथा प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर आता दुसऱ्या सीझनमध्ये बॉम्बे जनरल हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या…
अभिनेत्री करीना कपूरचा नवा चित्रपट 'जाने जान' चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात करीना कपूरसोबत 'पाताळ लोक' फेम जयदीप अहलावत आणि अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. 'द…