Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Memory Decline : साठी नंतर विसरायला होतं,दुर्लक्ष करू नका, काय आहे कारण ? त्याची लक्षणे वेळीच ओळखा ….

Memory Decline : वय वाढल्यानंतर स्मरणशक्तीत होणारे बदल नेहमीच अल्झायमरचे लक्षण असतात असे नाही. मात्र वारंवार नावे किंवा माहिती विसरणे, एकच प्रश्न पुन्हा विचारणे, महत्त्वाच्या तारखा लक्षात न राहणे, बोलणे-लिहिण्यात अडचण येणे आणि गोंधळ वाढणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 25, 2026 | 10:17 AM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • अल्झायमरचे होणारे परिणाम ….
  • अल्झायमर व्यक्तीसाठी धोक्याचे घटक काय ?
  • अल्झायमरच्या उपचारांसाठी काय कराल
Memory Decline : माणसाने वयाची साठी ओलांडल्यानंतर त्याची स्मरण शक्ती कमी होत जाते, आणि माणूस काही गोष्टी विसरत जातो. ही केवळ लक्षणे नसून अल्झायमरचे मुख्य कारण आहे. स्मरण शक्ती कमी होणे, महत्वाची माहिती विसरणे, तारीख लक्षात न राहणे या सर्व गोष्टींचा विसर अल्झायमर सारख्या आजारात  पाहाण्यास मिळतो.
अल्झायमर हा एक असा आजार आहे जो, स्मरणशक्ती, विचार आणि माणसाच्या वर्तनावर परिणाम करतो. यात प्रामुख्याने अल्झायमर हा वृद्ध व्यक्तींना होत असला तरी त्याची लक्षणे लवकर दिसू लागतात.
या मध्ये अल्झायमर व्यक्ती जर लवकरात लवकर मदत घेईल तर आजाराची वाढ मंदावण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी जास्ती जास्त मदत होते. देशात आणि इतर राष्ट्रात 55 लखापेंक्षा अधिक लोक अल्झायमर आणि डिमेंशिया सारख्या आजाराने ग्रस्त आहेत.

अल्झायमरचे होणारे परिणाम ….

अल्झायमर झालेल्या व्यक्तीला वारंवार नावे विसरणे दिलेली माहिती विसरणे, पुन्हा- पुन्हा एकच प्रश्न विचारणे, महत्त्वाच्या तारखा आणि घटनांचा विसर पडणे ही अल्झायमरची कारणे आहेत. अल्झायमर झालेल्या व्यक्तिला एकाग्रतेची अडचण येऊ शकते. वेळेत आणि ठिकांनाची नावे लक्षात न राहणे, दृष्य आणि अवकाशीय प्रतिमांना समजावून घेण्यास अडचण होणे, उदा – वाचण्यात अडचण निर्माण होणे, रंगाचा फरक ओळखणे, बोलण्यात आणि लिहण्यात अडथळा निर्माण होणे.

अल्झायमर झालेल्या व्यक्तीला गोंधळलेले आणि थकलेले वाटत असते, या मध्ये आपले छंद, सामाजिक उपक्रम किंवा त्यांना आवडत असलेले काम ते  टाळत असतात.  त्यांना मित्रांशी आणि सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्यास कोणतीच रुची नसते. अल्झायमर झालेली व्यक्ती नेहमी गोंधळलेली, संशयास्पद, नैराश्यग्रस्त, भयभीत किंवा चिंताग्रस्त असते.

ही लक्षणे लवकर ओळखल्याने तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला नियोजन करण्याची, उपचार सुरू करण्याची आणि समर्थन सेवांमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळू शकते. अद्याप कोणताही इलाज नसला तरी, लक्षणे व्यवस्थापित करण्याचे, मेंदूचे आरोग्य सुधारण्याचे आणि रोगाची प्रगती विलंब करण्याचे मार्ग आहेत.

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल

अल्झायमर व्यक्तीसाठी धोक्याचे घटक काय ?

अल्झायमर झालेल्या व्यक्तींना किमान दोन ते तीन असे घटक असतात. ज्या मध्ये अल्झायमर झालेली व्यक्ती ही रक्तदाब आणि मधुमेह सारख्या आजाराने ग्रस्त असतात… यात शारिरिक गोष्टींचा अभाव व्यसनाधीनता या सर्व गोष्टी कारणीभूत ठरु शकतात. अल्झायमरचा कोणताही इलाज नसला तरी त्याची लक्षणे सुधारणे,  मेंदूचे आरोग्य सुधारण्याचे आणि रोगाची प्रगती विलंब करण्याचे मार्ग आहेत.

अल्झायमरच्या उपचारांसाठी काय कराल

अल्झायमर झालेल्या व्यक्तींना न्यूरोलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, वृद्धरोगतज्ञ आणि समुपदेशक यांची बहुशाखीय टीम रुग्णालयात कार्यरत असते. खालील सेवा देण्यासाठी एकत्रितपणे काम करते:
  • लवकर निदान आणि तपासणी चाचण्या
  • वैयक्तिकृत उपचार आणि स्मृती काळजी योजना
  • कुटुंब आणि काळजीवाहूंसाठी समर्थन
  • प्रगत इमेजिंग आणि संज्ञानात्मक मूल्यांकन साधने
  • स्मरणशक्ती, विचार आणि भावनिक कल्याणासाठी उपचारपद्धती
अल्झायमर सारख्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जर अल्झायमर सारखी समस्या असेल तर लवकरात लवकर तज्ञाचा सल्ला घ्या, सामुपदेशकांचा आणि  व्यावसायिकांचा सल्ला घ्या. असे केल्याने अल्झायमर झालेल्या व्यक्तीचे जिवनात लक्षणीय फरक पडू शकतो.

Health Update: ‘एआय’च्या मदतीने मेंदूविषयक आजारांचे निदान! केईएम रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प

 

Web Title: Alzheimer memory decline after 60 symptoms risk factors treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • brain
  • brain tumor symptoms
  • World Brain Tumor Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.