आपला मेंदू हा आपला शरीराचा अविभाज्य भाग आहे. मेंदूमुळेच आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव योग्यरित्या कार्यरत असतो. लहानपणापासूनच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूचे आरोग्या सुधारण्यासाठी आपल्याला बदामाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.…
सध्या ब्रेन स्ट्रोकच्या समस्या तरूणांमध्येही वाढताना दिसत आहेत. जगात याची जागरुकता होण्याची गरज आहे. पण ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आधीच ओळखता आल्यास तुम्ही योग्य काळजी घेऊ शकता
ब्रेन स्ट्रोक नाव जरी वाचलं तरी पायाखालची जमीन सरकते. सध्या अनेक तरूणांनादेखील या आजाराला सामोरे जावे लागत आहे. २९ ऑक्टोबर रोजी जगभरात ब्रेन स्ट्रोक डे साजरा केला जातो, जाणून घ्या…
शरीरातील सगळ्यात महत्वपूर्ण आणि शक्तिशाली अवयव म्हणजे मेंदू. संपूर्ण शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम मेंदू करतो. त्यामुळे मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा वय, ताणतणाव, जीवनशैली आणि…
वायू प्रदूषणाचा परिणाम आता गर्भातील बाळांच्या मेंदूवरही दिसून येत आहे. वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, गर्भवती स्त्री प्रदूषणग्रस्त वातावरणात राहिल्यास शिशूच्या मेंदूच्या विकास प्रक्रियेवर परिणाम होतो.
Rare Disease : भीती ही आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहे, जी आपल्याला धोक्यांपासून वाचवते. काही दुर्मिळ आजारांमुळे लोकांना भीती वाटू शकत नाही, ज्यामुळे त्यांचे जीवन अद्वितीय आणि धोकादायक बनते.
पटणाचे प्रसिद्ध शिक्षक खान सर हे त्यांच्या मजेदार अध्यापन शैलीसाठी ओळखले जातात. त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या मेंदूच्या दानाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत
वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. जाणून घ्या ब्रेन फॉग म्हणजे काय? ब्रेन फॉगची लक्षणे.
अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेवर मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे मोठा फरक पडू शकतो.
कोझिकोड जिल्ह्यात एका नऊ वर्षीय मुलीचा या गंभीर विषाणूची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. या गंभीर विषाणूची लागण झाल्यामुळे मेंदूला हानी पोहचते. जाणून घ्या ब्रेन इटिंग अमीबाची लक्षणे.
मेंदूचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात पालेभाज्या, फळे आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.
मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या कार्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. याशिवाय शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. मेंदूच्या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्यांनतर शरीर अतिशय कमकुवत होते. जाणून घ्या टेपवर्म इन्फेक्शनची लक्षणे आणि उपचार.
'झोपेचा राजकुमार" म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अल-वलीद बिन खालेद बिन तलाल बिन अब्दुल अझीझ अल सौद यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन झाले आहे. जाणून घ्या कोमात जाण्याची सविस्तर कारणे.
रोजच्या आहारात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा प्रभाव मेंदूवर लगेच दिसून येतो. त्यामुळे मेंदू कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. मेंदूच्या कार्यात बिघडत झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे रोजच्या…
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात सर्वच भाज्या उपलब्ध असतात. या भाज्यांमध्ये बऱ्याचदा बारीक बारीक किडे आढळून येतात.हे किडे शरीरातून मेंदूमध्ये प्रवेश करतात. जाणून घ्या टेपवर्म म्हणजे काय?
आजच्या धावपळीच्या जीवनात, उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की जास्त प्रमाणात मीठ सेवन, सततचा ताण आणि स्क्रीन टाइम तुमच्या आरोग्याचे मोठे…
अॅबॉटने मेंदूवरील सौम्य आघाताच्या निदानासाठी एक जलद आणि अचूक लॅबवर आधारित रक्तचाचणी सादर केली आहे, जी फक्त १८ मिनिटांत परिणाम देते आणि सीटी स्कॅनची गरज ४०% पर्यंत कमी करते.
अनेकदा आपण डोकेदुखीला हलके समजतो आणि वेदनाशामक औषधे घेतल्यानंतर कामाला लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का की कधीकधी ही डोकेदुखी गंभीर समस्येचे लक्षण असू शकते? ब्रेन एन्युरिझम ही अशीच एक…