Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान वयात ‘दमा’ होण्याची ‘ही’ आहेत कारणे आणि लक्षणे

दमा हा आजार आता लहान मुलांमध्येही दिसतो. या मुलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आनुवांशिकता याचे मुख्य कारण समजले जाते. परंतु, या आजाराची विविध कारणे आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 08, 2022 | 03:39 PM
लहान वयात ‘दमा’ होण्याची ‘ही’ आहेत  कारणे आणि लक्षणे
Follow Us
Close
Follow Us:

दमा हा आजार आता लहान मुलांमध्येही दिसतो. या मुलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आनुवांशिकता याचे मुख्य कारण समजले जाते. परंतु, या आजाराची विविध कारणे आहेत. योग्य वजन असेल तर लहान मुलांचा दम्यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो. साधारण 23 ते 27 टक्के लहान मुलांमध्ये दम्या मुख्य कारण वाढलेले वजन असते. ज्यांचे वजन वाढलेले असते त्यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो, अमेरिकेतील ड्येक विश्वविद्यालयात 5 लाखांपेक्षा अधिक मुला-मुलींच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानं आढळून आले आहे.

ही आहेत कारणे
1. काही औषधे सतत घेतल्याने
2. मुलाचे जन्मावेळी कमी असलेले वजन
3. श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव
4. तणाव व शारीरिक कष्ट
5. हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपण
6. वाढते शहरीकरण
7. घरातील अॅलर्जिक घटक
8. वजन जास्त असण

ही आहेत लक्षणे
1. सतत खोकला येणे
2. श्वास घेताना किंवा सोडताना आवाज येणे
3. श्वास कमी घेता येणे
4. छातीत वेदना होणे
5. घाबरणे
6. अस्वस्थता जाणवणे
7. सतत थकवा जाणवणे

अशी घ्या काळजी
1. कपडे रोज गरम पाण्याने धुवावेत
2. लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवा
3. त्यांना वेळेवर औषधे द्यावीत
4. इन्हेलर नेहमी जवळ ठेवा
5. रोज हलका व्यायम करावा
6. धूळ-मातीपासून दूर रहा.

Web Title: Here are some common causes and symptoms of asthma at an early age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2022 | 03:39 PM

Topics:  

  • Aarogya Mantra

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.