Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानाच्या व्याधींनी त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा

कानाच्या दुखण्यामुळे त्याच्या जबड्यात आणि डोक्यातही खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत वेदनाशामक औषधे वारंवार घेणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती आणि नैसर्गिक उपायांबद्दल सांगणार आहोत.

  • By Aparna Kad
Updated On: Feb 21, 2022 | 02:05 PM
कानाच्या व्याधींनी त्रस्त आहात?  मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा
Follow Us
Follow Us:

कानाच्या वेदना या फारच त्रासदायक असतात. यामुळे त्या व्यक्तीला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. यासोबतच कानाच्या दुखण्यामुळे त्याच्या जबड्यात आणि डोक्यातही खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत वेदनाशामक औषधे वारंवार घेणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती आणि नैसर्गिक उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे कानदुखीपासून सुटका मिळण्यास खूप मदत होऊ शकते.

लसूण तेल

दाहक-विरोधी गुणधर्म असलेले लसूण तेल कानदुखीपासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. यासाठी मोहरीच्या तेलात 2-3 बारीक चिरलेल्या लसणाच्या कळ्या गरम कराव्यात आणि थंड झाल्यावर हे तेल गाळून घ्या. आता या तेलाचे २-३ थेंब कानात टाका. यामुळे तुम्हाला वेदना आणि सूज या दोन्हीपासून खूप आराम मिळू शकतो. याशिवाय लसणात प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात.

बेलाच्या झाडाचे मूळ

कानदुखीत आराम मिळवण्यासाठी बेलाच्या झाडाची मुळं कडुलिंबाच्या तेलात बुडवून ती जाळून टाका आणि जळल्यावर मुळातून बाहेर पडणारे तेल थेट कानात टाका. यामुळे कानदुखी दूर होण्यासोबतच संसर्गाचा धोकाही राहणार नाही.

कडुलिंब

कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कानदुखीवर आराम मिळतो. अशा स्थितीत कानदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तीने कडुलिंबाच्या तेलाचे २-३ थेंब कानात टाकावेत. यामुळे तुम्हाला खूप आरामदायी वाटेल.

तुळशीचा रस

तुळशीच्या पानांचा रस कानदुखीचा त्रास असलेल्या व्यक्तीसाठी औषध म्हणूनही काम करू शकतो. यासाठी तुळशीची पाने बारीक करून त्याचा ताजा रस कानात टाका. यामुळे कान दुखणे 1-2 दिवसात नाहीसे होईल.

(वरील माहिती केवळ घरगुती उपाय म्हणून आहे. अधिक त्रास असल्यास तज्ञांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.)

Web Title: Thses easy tips will give relief from ear pain nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 01:57 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
3

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.