Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डास काही विशिष्ट रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनाच का चावतात?; काय आहे कारण

World Mosquito Day 2024: तुम्हाला माहित आहे का की, काही लोकांना इतरांपेक्षा डास जास्त चावतात. ज्यामुळे ते डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांना बळी पडतात. पण याचे एक विशिष्ट कारण शास्त्रज्ञांनी ओळखले आहे. आज आपण याचे कारण जाणून घेणार आहोत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 20, 2024 | 01:17 PM
विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींनाच डास चावतात

विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींनाच डास चावतात

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी जागतिक मच्छर 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे डासांपासून होणाऱ्या घातक आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या नियंत्रणासाटी प्रभावी उपाययोजना राबवणे हा आहे. डास हे जगभरातील सर्वात धोकादायक किटक मानले जातात. डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, झिका व्हायरस आणि चिकनगुनिया यांसारखे आजार होतात. जे अनेकदा जीवघेणे देखील ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का की, काही लोकांना इतरांपेक्षा डास जास्त चावतात. ज्यामुळे ते डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांना बळी पडतात. पण याचे एक विशिष्ट कारण शास्त्रज्ञांनी ओळखले आहे. आज आपण याचे कारण जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा – जागतिक मच्छर दिवस 2024; डासांमुळे होणाऱ्या धोक्यांच्या जनजागृतीसाठी एक महत्त्वाचा दिवस

कोणते रक्तगट असणारे व्यक्तींना डास चावतात?
A+, B+, AB+, O हे रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना जास्त प्रमाणात डास चावतात. कारण म्हणजे ज्यांना सेक्रेटर्स म्हणून ओळखले जाते, त्यांच्या शरीरातील द्रवांमध्ये हे प्रतिजन असतात जसे अश्रू किंवा लाळ. उदाहरणार्थ, रक्त गट बी असलेली व्यक्ती बी प्रकारचा सेक्रेटर असेल. रक्तगट O असलेले लोक H प्रतिजन असेल, तर या व्यकतींना डास चावतात.

डास चावणे आणि रक्तगटाचा संबंध काय?

अनेक दशकांपासून संशोधक आणि शास्त्रज्ञ डासांचे वर्तन आणि नमुने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संशोधनात असे आढळून आले आहे की, सर्वसाधारपणे डास इतर रक्तगटाच्या तुलनेत O रक्तगट असणाऱ्या लोकांना चावतात. या मागाचे कारण म्हणजे या रक्तगटात नॉन-स्क्रेटर्सपेक्षा जास्त स्क्रेटर्स आढळतात.

या गोष्टीही तुम्हाला मच्छर चुंबक बनवतात?

  • तुमच्या रक्ताच्या प्रकाराव्यतिरिक्त, इतर अनेक घटक मचछरांना तुमच्याकडे आकर्षित करतात.
  • जर डासांना तुमच्या शरिराचा वास आवडत असेल तर तुम्ही त्यांचे प्राधान्याचे लक्ष्य व्हाल. काही प्रमुख घटक ज्यांच्या वासाने डास तुमच्याकडे आकर्षित होतात.
  • तुमच्या त्वचेवरील अनेक संयुगे डासांचे लक्ष वेधून घेतात. उदाहरणार्थ, ज्यांच्या त्वचेवर लैक्टिक ऍसिड आणि अमोनिया आहे ते लक्ष्य होण्याची शक्यता आहे.
  • तुमच्या शरीराच्या वासावर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे त्वचेवरील बॅक्टेरिया. एका अभ्यासानुसार, ज्यांच्या त्वचेवर बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असते त्यांना डास चावण्याची शक्यता असते.
  • डास चावण्याचे लक्ष्य म्हणून तुमच्या आकर्षकतेमध्ये आनुवंशिकता देखील भूमिका बजावते. संशोधनात असे दिसून आले आहे की, एकसारखे जुळ्या मुलांच्या हाताला वास येण्याला डास पसंत करतात.
  • जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा शरीरातून कार्बन डायऑक्साइडचा बाहेर पडतो. ज्याच्या मागे डास येतात. हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण डासांना सांगते की संभाव्य व्यक्ती जवळपास आहे.
  • जर तुमचा चयापचय दर जास्त असेल, तर तुम्ही जास्त कार्बन डायऑक्साइड तयार कराल, ज्यामुळे तुम्हाला डास चावण्याची शक्यता जास्त होईल. याचा अर्थ असा की ज्यांचे विश्रांतीचे चयापचय दर जास्त आहे. ज्यांनी नुकताच व्यायाम केला आहे ते डासांच्या चाव्यासाठी अधिक आकर्षक ठरतात.
  • एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक मद्यपान करतात त्यांच्याकडे डास अधिक आकर्षित होतात.
  • तसेच गर्भवती महिलांकडे जास्त आकर्षित होतात. कारण म्हणजे गर्भवती महिलांचे शरीराचे तापमान आणि चयापचय दर जास्त असतो.

 

Web Title: Why do mosquitoes only bite people with certain blood types nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 01:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.