Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पती शरीरसंबंध ठेवत नसल्याची तक्रार घेऊन नवविवाहितेची पोलिसांत धाव; अन् पुढं झालं असं…

लग्न झाल्यानंतर अनेक विवाहित स्त्री-पुरुषाची आपापल्या जोडीदाराकडून (Life Partner) अनेक इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी अनेकांचा तसा प्रयत्नही असतो. पण गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात एका नवविवाहित जोडप्याचे (Gujrat Couple) अनोखे प्रकरण समोर आलं आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 12, 2023 | 10:28 AM
marriage

marriage

Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद : लग्न झाल्यानंतर अनेक विवाहित स्त्री-पुरुषाची आपापल्या जोडीदाराकडून (Life Partner) अनेक इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी अनेकांचा तसा प्रयत्नही असतो. पण गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात एका नवविवाहित जोडप्याचे (Gujrat Couple) अनोखे प्रकरण समोर आलं आहे. नवविवाहित महिलेने पती आपल्याशी शरीरसंबंध ठेवत नसल्याची तक्रार घेऊन पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

जुनागड जिल्ह्यातील हा प्रकार आहे. यामध्ये एका 23 वर्षीय विवाहितेचे फेब्रुवारी 2022 मध्ये पोरबंदरमध्ये लग्न झाले. लग्न चांगलं थाटामाटात झालं. पण लग्नानंतर केवळ दोन आठवड्यांनंतर वधूला कळले की तिच्या पतीला शारीरिक संबंधांमध्ये अजिबात रस नाही. पत्नीने आरोप केला आहे की, जेव्हाही तिने पतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिची निराशाच झाली. पतीने तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. नवविवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की, ‘पतीने लग्न केले. मात्र, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला पत्नी होण्याचा अधिकार दिला नाही’.

सासरच्यांकडे तक्रार केल्यावर मिळाली धमकी

नवविवाहित महिलेने तक्रारीत लिहिले आहे की, तिने पतीच्या वागणुकीची माहिती सासरच्या मंडळींना दिली असता त्यांनी तिला समजून सांगण्याऐवजी तिला फटकारले. याची चर्चा कुठंही करू नकोस, असेही म्हटलं. जेव्हा तिने तिच्या आई-वडिलांना सांगितल्याचे पतीला हे समजले तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: 23 year old women filed police complaint against husband alleged did not consummate their marriage nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2023 | 10:28 AM

Topics:  

  • couple
  • Police Complaint

संबंधित बातम्या

नात्यात तुम्ही तर नाही ना ‘Pocketing’ मध्ये अडकलात? 5 संकेत ओळखा आणि त्वरीत पडा बाहेर
1

नात्यात तुम्ही तर नाही ना ‘Pocketing’ मध्ये अडकलात? 5 संकेत ओळखा आणि त्वरीत पडा बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.