देशातील जनता डिजीटलकडे वळली आहे, ही बाब लक्षात घेऊन शासनाने ई-तक्रारीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोलिसांत तक्रार देण्यासाठी सिटिझन पोर्टलवर आपले अकाऊंट तयार करावे लागते.
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुन अडचणीच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हैद्राबादच्या एन कन्व्हेन्शन सेंटरशी संबंधित प्रकरणात पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिस तक्रारीमध्ये नाव घातल्याच्या रागातून (Police Complaint) पोवाचीवाडी येथील पोलिस पाटील (Attack on Police Patil) यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये पोलिस पाटलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पोवाचीवाडी (ता. चंदगड)…
लग्न झाल्यानंतर अनेक विवाहित स्त्री-पुरुषाची आपापल्या जोडीदाराकडून (Life Partner) अनेक इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी अनेकांचा तसा प्रयत्नही असतो. पण गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात एका नवविवाहित जोडप्याचे (Gujrat Couple) अनोखे प्रकरण…