Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात निम्म्यापेक्षाही कमी लोक करतात डिजिटल पेमेंटचा वापर; आकडेवारी आली समोर

सुमारे 41 टक्के व्यापारी डिजिटल पेमेंटद्वारे त्यांच्या विक्रीतील 25 टक्क्यांपेक्षा कमी पैसे मिळवतात, तर सुमारे 15 टक्के व्यापारी डिजिटल पेमेंटद्वारे त्यांच्या 50 टक्क्यांहून अधिक विक्री मिळवतात. ही स्थिती दर्शवते की तळागाळात डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्याची क्षमता अजूनही आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 28, 2024 | 10:56 AM
घरबसल्या करा पोलिसात ई-तक्रार

घरबसल्या करा पोलिसात ई-तक्रार

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असे जरी असली तरी याचा आकडा म्हणावा तसा वाढताना दिसत नाही. कारण, आजही सुमारे 60 टक्के ग्राहक, तृतीय श्रेणीतील शहरांपासून ते देशातील लहान शहरांपर्यंत, दररोज डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर करत नाहीत. तर दररोज केवळ 40 टक्क्यांहून अधिक ग्राहक डिजिटल पेमेंटचा वापर करतात. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात याबाबतचा दावा करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : एअरटेल कंपनीचा मोठा निर्णय… बंद करणार ही सेवा; कर्मचाऱ्यांचे काय होणार?

भारतातील डिजिटल पेमेंटच्या स्थितीवर प्रसिद्ध झालेल्या ‘चेस इंडिया’च्या अहवालात म्हटले आहे की, देशातील तिसऱ्या ते सहाव्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहकांकडून सातत्याने डिजिटल पेमेंटचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. डिजिटल पेमेंट सेवांचा अवलंब करताना जमिनीवर व्यापारी आणि ग्राहकांसमोरील प्रमुख आव्हाने या अहवालाने ओळखली आहेत.

अनेकांना डिजिटल सेवांची माहितीच नाही

ग्रामीण भारतातील डिजिटल पेमेंटचा वापर न करणाऱ्या जवळपास निम्म्या व्यावसायिकांना या सुविधा किंवा सेवेची माहिती नाही. याउलट, डिजिटल पेमेंट न वापरणारे 94 टक्के ग्राहक हे परिचित असूनही ते वापरत नाहीत. खरेतर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मर्यादित ज्ञान, ऑनलाईन पेमेंटवरील अविश्वास आणि सेवेशी संबंधित समस्यांमुळे ग्राहक डिजिटल पेमेंटचा वापर करत नाहीत.

व्यवसाय विक्रीमध्ये पेमेंटची स्थिती

अहवालानुसार, सुमारे 41 टक्के व्यापारी डिजिटल पेमेंटद्वारे त्यांच्या विक्रीतील 25 टक्क्यांपेक्षा कमी पैसे मिळवतात, तर सुमारे 15 टक्के व्यापारी डिजिटल पेमेंटद्वारे त्यांच्या 50 टक्क्यांहून अधिक विक्री मिळवतात. ही स्थिती दर्शवते की तळागाळात डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्याची क्षमता अजूनही आहे.

हेही वाचा – झी-सोनी यांच्यातील वाद अखेर मिटला; झी इंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये तब्बल 11 टक्क्यांनी उसळी!

Web Title: 40 percent people in small cities and towns are making digital payments nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 10:56 AM

Topics:  

  • Digital Transaction

संबंधित बातम्या

Digital Stamping : भाडेकरूंना मोठा दिलासा! डिजिटल स्टॅम्पिंग अनिवार्य; दोन महिन्यात न केल्यास ५,००० दंड
1

Digital Stamping : भाडेकरूंना मोठा दिलासा! डिजिटल स्टॅम्पिंग अनिवार्य; दोन महिन्यात न केल्यास ५,००० दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.