Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand Glacier Burst : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन! बर्फाखाली ५७ कामगार अडकले, माना खिंडीदरम्यान दुर्घटना

उत्तराखंडमधील चमोली येथे एक मोठा अपघात झाला आहे. माना गावात हिमकडा तुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ज्यामुळे ४७ कामगार बर्फाखाली गाडले गेले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 28, 2025 | 03:34 PM
उत्तराखंडमध्ये हिमस्खलन! बर्फाखाली ५७ कामगार अडकले, माना खिंडीदरम्यान दुर्घटना

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन! बर्फाखाली ५७ कामगार अडकले, माना खिंडीदरम्यान दुर्घटना

Follow Us
Close
Follow Us:

उत्तराखंडमधील चमोली येथे मोठी दुर्घटना घडली आहे. माना गावात हिमकडा तुटून ५७ कामगार बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यातील १० कामगारांना वाचवण्याच यश आलं आहे. मात्र ४७ कामगार अद्यापही बर्फाखाली गाडले गेले आहेत. उर्वरित ४७ जणांचा शोध सुरू आहे. अपघातानंतर प्रशासन आणि बीआरओ टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. सध्या आयटीबीपी आणि गढवाल स्काउटची टीम बचाव कार्यात गुंतली आहे.

Sambhal Jama Masjid: ‘जामा मशिदी’बाबत मोठी अपडेट; ASI सर्व्हेच्या आधारे हायकोर्टाचा मोठा निर्णय; कमिटीची याचिका…

दुर्घटनेवेळी एका खासगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. हिमस्खलन झालं त्यावेळी सर्व कामगारांची पळापळ सुरू झाली आणि यात ५७ कामगार बर्फाखाली दबले आहेत.  त्यापैकी काही जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी आयआरएस अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले की, माना गाव आणि माना खिंडीदरम्यान सीमा रस्ते संघटनेजवळ हिमस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. लष्कराच्या हालचालींसाठी ५८ कामगार रस्त्यावरून बर्फ हटवण्याचं काम करत होते. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. लष्करासोबतच आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले आहे की अडकलेल्यापैकी १६ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. ते म्हणाले, ‘चामोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अनेक कामगार हिमस्खलनाखाली दबल्याची दुःखद बातमी मिळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो.

High Court On Toll : महामार्गाची अवस्था खराब असेल तर टोल वसुली कसली? उच्च न्यायालयाने खडसावले, टोलदरात ८० टक्के कपात

मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील अनेक भागात प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यातील कुल्लू जिल्ह्यातून विनाशाचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. पावसाने येथे इतका कहर केला आहे की नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत.

आज (२८ फेब्रुवारी), हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांमधूनही विनाशाची चित्र समोर आली आहेत. मंडी जिल्ह्यातील ओट भागात भूस्खलन झाल्यानंतर चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे, तर कुल्लूमध्ये नाल्यांमधून वाहने वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील विविध भागातील हवामान लक्षात घेता, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Web Title: 57 workers trap under ice cube in uttarakhand glacier burst chamoli district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • glaciers
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

India Rain News:  पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता
1

India Rain News: पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

उत्तराखंडचे भविष्य धोक्यात? होम स्टेच्या वाढत्या प्रभावामुळे पर्वताची अन् निसर्गाची हानी
2

उत्तराखंडचे भविष्य धोक्यात? होम स्टेच्या वाढत्या प्रभावामुळे पर्वताची अन् निसर्गाची हानी

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…
3

Uttarakhand Clouburst: उत्तराखंडमध्ये अडकले महाराष्ट्राचे पर्यटक; ‘संकट मोचकां’नी थेट उत्तरकाशी गाठली अन्…

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…
4

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत लष्कराचे ऑपरेशन ‘धराली’; ३५७ नागरिकांचे रेस्क्यू तर ८ सैनिक अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.