Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळमध्ये 6 जणांंना निपाह व्हायरसची लागण; 700 हून अधिक संक्रमित लोकांच्या संपर्कात, सावधगिरीसाठी ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन!

कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या आणखी तीन जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतीतील 58 प्रभाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 15, 2023 | 09:50 AM
केरळमध्ये 6 जणांंना निपाह व्हायरसची लागण; 700 हून अधिक संक्रमित लोकांच्या संपर्कात, सावधगिरीसाठी ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन!
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : एकीकडे केरळमध्ये निपाह व्हायरसची(Nipah Kerala Update) प्रकरणे आणखी वाढू लागली आहेत. राज्यात आतापर्यंत या संसर्गाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. यासह आता आणखी एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले आहे की, केरळमधील कोझिकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणूच्या आणखी एका प्रकरणाची पुष्टी झाली आहे.

आता चिंताजनक बाब म्हणजे 700 हून अधिक लोक संक्रमित लोकांच्या संपर्कात आले आहेत. यापैकी 77 लोक उच्च जोखमीच्या श्रेणीत आहेत. सध्या या लोकांना त्यांच्या घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

याआधी कोझिकोड जिल्ह्यात या विषाणूची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू झाला होता. कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या आणखी तीन जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतीतील 58 प्रभाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

‘या’ ठिकाणी लॉकडाऊन

या भागात जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेतच उघडण्यास परवानगी आहे. या वरती, कोझिकोडच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या भागातील सर्व शैक्षणिक संस्था, अंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

In view of Nipah cases in Kerala, Karnataka Govt issued a circular and has advised the general public to avoid unnecessary travel to affected areas of Kerala; intensify surveillance in the bordering districts to Kerala ( Kodagu, Dakshin Kannada, Chamrajanagara & Mysore) and at… pic.twitter.com/41whQrTgx2 — ANI (@ANI) September 15, 2023


केरळमधील निपाहच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे आणि लोकांना केरळच्या प्रभावित भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. अशी माहिती कर्नाटक आरोग्य विभागाने माहिती दिली  आहे.

Web Title: 6 people infected with nipah virus in keral aso far government announced lockdown in some cities nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2023 | 09:48 AM

Topics:  

  • Kerala
  • Nipah

संबंधित बातम्या

Nipah Virus: कोव्हिडपेक्षाही घातक ‘निपाह’ची भारतात एन्ट्री; मेंदूला सूज देणारा प्राणघातक आजार, पश्चिम बंगालमध्ये दोन रुग्ण आढळले
1

Nipah Virus: कोव्हिडपेक्षाही घातक ‘निपाह’ची भारतात एन्ट्री; मेंदूला सूज देणारा प्राणघातक आजार, पश्चिम बंगालमध्ये दोन रुग्ण आढळले

कोकोनट आयलंड कुठे आहे माहिती आहे का? निसर्गाने नटलेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या
2

कोकोनट आयलंड कुठे आहे माहिती आहे का? निसर्गाने नटलेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य… केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral
3

18 सेकंदाचा व्हिडिओ, छेडछाडीचा आरोप अन् व्यक्तीने संपवलं आयुष्य… केरळमधील पुरुषांनी कार्डबोर्ड घेऊन केला निषेध; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.