Nipah virus:पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळून आल्याने आशियाई देशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. संक्रमित व्यक्ती आरोग्यसेवा कर्मचारी आहेत, त्यामुळे तपासणी आणि देखरेखीची तीव्रता वाढविण्यास सांगितले जात आहे.
Nipah Virus Symptoms: केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरस पसरत आहे, अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार आवश्यक पावले उचलत आहेत. दरम्यान केरळमध्ये एका मुलाचा मृत्यूही झाला आहे. तुम्हाला या विषाणूचा…
कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या आणखी तीन जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतीतील 58 प्रभाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.
राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील गुहेत निपाह विषाणूची पुष्टी झाल्याने जनतेत दहशत पसरली आहे. महाबळेश्वरमध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येत पर्यटक येत असतात. महाराष्ट्रात वटवाघळांमध्ये अशा प्रकारच्या विषाणूची पुष्टी प्रथमच झाली असून…