Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुट्टीत लग्नात आलेल्या जवानानं जळणारा फटका ठेवला तोंडात; स्फोट होऊन जागीच मृत्यू, गार्ड ऑफ ऑनर देऊन अंत्यसंस्कार

निर्भय सिंग जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होता. तो सुट्टीच्या दिवशी घरी आला होता. माझ्या नातेवाईकाच्या घरी लग्नाला गेलो होतो. तेथेच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. गार्ड ऑफ ऑनर देऊन निर्भयवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर त्यांच्या गावात शोककळा पसरली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 26, 2023 | 09:44 AM
सुट्टीत लग्नात आलेल्या जवानानं जळणारा फटका ठेवला तोंडात; स्फोट होऊन जागीच मृत्यू, गार्ड ऑफ ऑनर देऊन अंत्यसंस्कार
Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लष्करातील (Army Soldier) एका जवान सुट्टीसाठी घरी आला होता आणि नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. लग्न समारंभात (Marriage Ceremony) मजामस्ती करताना या जवानाने जळणारा फटाका स्व:तच्या तोंडात ठेवला, मात्र त्याचा स्फोट होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याात दुदैवी घटना समोर आली आहे. निर्भय सिंग ( 35 वय) असं या भारतीय लष्कराच्या जवानाचं नाव असुन तो जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होता. गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

[read_also content=”सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परतीसाठी ऑपरेशन कावेरी सुरू; INS सुमेधा 278 जणांसह जेद्दाहला पोहोचली https://www.navarashtra.com/world/operation-kaveri-to-return-stranded-indians-in-sudan-ins-sumedha-reached-jeddah-with-278-men-391647.html”]

नेमकं काय घडलं?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, निर्भय सिंग हा सुट्टीवर असल्यामुळे मध्य प्रदेशातील धार येथील आपल्या घरी आला होता.  24 एप्रिल रोजी अमढेरा पोलीस ठाण्याच्या जळोख्या गावात राहणाऱ्या नातेवाईकाच्या घरी लग्नासाठी गेला. लग्नसमारंभात विधी सुरू असताना फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दरम्यान, निर्भय तेथे पोहोचला. त्याने आकाशात स्फोट करणारा क्रॅकर (रॉकेट) घेतला आणि तो तोंडात टाकला आणि आग लावली. तोंडातून फटाका बाहेर पडल्यावर आकाशात फटाके फुटतील असे निर्भयला वाटत होते, पण तसे झाले नाही. यावेळी निर्भयच्या तोंडात ठेवलेल्या रॅाकेटचा स्फोट झाला, त्यामुळे निर्भय गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता निर्भयचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली. त्याचवेळी माहिती मिळताच अमढेरा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.

लष्कराकडुन गार्ड ऑफ ऑनर

या घटनेनंतर, निर्भय सिंग यांच्या गावी शोककळा पसरली असुन  मंगळवारी 25 एप्रिल रोजी सकाळी त्याच्या मूळ गावी जळोख्या येथे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराच्या प्रोटोकॉल नुसार, शहीद जवानाला गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. स्टेशन प्रभारी यांनी ही माहिती दिली. अमझेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सीबी सिंह यांनी सांगितले की, पोलिस स्टेशनपासून 10 किमी अंतरावर असलेल्या जलोख्या गावात या जवानाचा मृत्यू झाला. तो त्याच्या नातेवाईकाच्या घरी लग्नाला आला होता. त्याच्यावर गार्ड ऑफ ऑनर देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले

Web Title: A soldier who came to a wedding on vacation put a burning blow in his mouth death on the spot due to explosion nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2023 | 09:44 AM

Topics:  

  • army Soldier
  • madhya pradesh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.