Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 दिवस घरी जाण्याची वाट पाहिली, बोगद्यातून बाहेर येताच ‘या’ दुर्देवी मजुराचं हरपलं वडिलांचं छत्र

28 नोव्हेंबरच्या रात्री उत्तराखंडच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, असा एक मजूर आहे, जो बोगद्यातून बाहेर आला मात्र, बाहेर येताच त्याला कळलं की त्याचे वडील काही वेळापुर्वीच हे जग सोडून निघून गेले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 29, 2023 | 02:36 PM
17 दिवस घरी जाण्याची वाट पाहिली, बोगद्यातून बाहेर येताच ‘या’ दुर्देवी मजुराचं हरपलं वडिलांचं छत्र
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या 17 दिवसापासून उत्तराखंडच्या सिल्कियारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Collapse Rescue: ) अडकेलेल्या 41 कामगारांनी मंगळवारी (28 नोव्हेंबर) हे जग पाहिलं. इतक्या दिवसाच्या या बचाव अभियानाला शेवटी यश मिळालं आणि हे सर्व कामगार सुरक्षितपणे 28 नोव्हेंबर रोजी बोगद्यातून बाहेर आले. त्यांचे कुटुंबीय गेल्या 17 दिवसांपासून त्यांची वाट पाहत होते. कामगार बाहेर येताच त्यांचा आंनद गगनात मावेनासा झाला. मात्र, यातील एक मजूर एवढा दुर्दैवी होता की, तो स्वत: सुखरूप बाहेर आला, मात्र तो बाहेर येताच त्याच्या वडिलांचं  छत्र हरपल्याचं त्याला सांगण्यात आलं.

तो दुर्दैवी मजूर कोण?

भक्तू मुर्मू असे या दुर्दैवी मजुराचे नाव असून तो झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील बंकशील पंचायतीमधील बहदा गावातील रहिवासी आहे. 28 नोव्हेंबरच्या रात्री भक्तूला सर्व मजुरांसह सुखरूप बाहेर काढण्यात आले. पण बाहेर आल्यावर त्याला एक दुर्दैवी बातमी मिळाली. काही काळापूर्वी त्यांचे वडील हे जग सोडून गेल्याचे भक्तूला सांगण्यात आले.

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच ढसाढसा रडू लागला

वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून भक्तू मुर्मू ढसाढसा रडू लागला. गेल्या 17 दिवसांपासून तो बाहेर पडताच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटेल या आशेने तो बोगद्याच्या आत जिवंत होता, पण नशिबाला काही वेगळच मान्या होतं. भक्तू व्यतिरिक्त, बोगद्यात पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील डुमरिया ब्लॉकमधील आणखी 6 मजूर होते.

मुलगा बोगद्यात अडकल्याने होते दु:खी

रिपोर्ट्सनुसार, 29 वर्षीय भक्तूचे वडील 70 वर्षांचे होते. तो गावातच राहत होते. मंगळवारी सकाळी न्याहारी करून ते कॉटवर बसले असताना अचानक ते खाली पडले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. मुलाच्या आठवणीने धक्का बसल्याने भक्तूच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी, बरसा मुर्मू यांच्या जावयाने सांगितले की, जेव्हापासून त्यांना त्यांचा मुलगा बोगद्यात अडकल्याची बातमी मिळाली तेव्हापासून ते खूप काळजीत होते. बरसा मुर्मूच्या मृत्यूने भक्तूच्या आईलाही मोठा धक्का बसला आहे.

Web Title: A worker who has been rescue in uttarakhand tunnel collapse accident lost his father nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2023 | 02:35 PM

Topics:  

  • tunnel collapse
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Uttarakhand Bus Accident: अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी
1

Uttarakhand Bus Accident: अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.