Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही; UIDAI ने बदलले नियम

बँकिंग, शाळा प्रवेश किंवा सरकारी योजनांसाठी नागरिक सर्रास आधारचा वापर जन्मतारखेचा पुरावा म्हणून करत होते. मात्र, आधार नोंदणी करताना अनेकदा जन्मतारीख अंदाजे किंवा कोणत्याही ठोस कागदपत्राशिवाय नोंदवली जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2026 | 01:01 PM
आता घरबसल्या शोधा तुमच्या जवळील अधिकृत आधार केंद्र, हे नेविगेशन प्लेटफॉर्म्स करणार मदत! अशी आहे सोपी पद्धत

आता घरबसल्या शोधा तुमच्या जवळील अधिकृत आधार केंद्र, हे नेविगेशन प्लेटफॉर्म्स करणार मदत! अशी आहे सोपी पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आधार कार्डबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरणाने (यूआयडीएआय) एक परिपत्रक जारी करून स्पष्ट केले की, आधार कार्डला आता जन्मदिनाचा पुरावा मानले जाऊ नये. आधार कार्डवरून तुमची ओळख सिद्ध होऊ शकते. मात्र, तुमच्या जन्माची तारीख नाही.

आधार हे फक्त तुमच्या ओळखीचा आणि निवासाचा पुरावा असून, ते वय पडताळणीसाठी अधिकृत दस्तऐवज मानले जाणार नाही. बँकिंग, शाळा प्रवेश किंवा सरकारी योजनांसाठी नागरिक सर्रास आधारचा वापर जन्मतारखेचा पुरावा म्हणून करत होते. मात्र, आधार नोंदणी करताना अनेकदा जन्मतारीख अंदाजे किंवा कोणत्याही ठोस कागदपत्राशिवाय नोंदवली जाते. त्यामुळे ही तारीख सरकारी नोंदींनुसार पूर्णपणे अचूक नसते. याच तांत्रिक त्रुटीमुळे न्यायालये आणि विविध सरकारी विभागांनी आधारला वयाचा अंतिम पुरावा मानण्यास नकार दिला आहे.

यूआयडीएआयच्या नियमांनुसार, या कागदपत्रांच्या आधारे आधारमधील जन्मतारीख सत्यापित मानली जाते. हा नियम नवीन नाही, पण आता तो स्पष्ट करण्यात आला आहे. पूर्वी लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी आधारचा वापर करत होते, पण आता तुम्हाला थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

जन्मतारखेसाठी अधिकृत पत्र कोणते?

– जन्म प्रमाणपत्र : सर्वांत प्राथमिक आणि विश्वसनीय पुरावा.
– दहावीची गुणपत्रिका : बोर्डाचे अधिकृत प्रमाणपत्र.

– पासपोर्ट : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेला पुरावा.
– शालेय प्रमाणपत्र : शाळा किंवा महाविद्यालयाचा दाखला.

– सरकारी अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र : अधिकृत जन्मतारीख प्रमाणपत्र.

आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

आधार कार्ड हे भारतीय नागरिकत्वाचा सर्वात मोठा पुरावा आहे. शाळा, कॉलेज, ऑफीस, क्लास, बँक, सर्व ठिकाणी आधार कार्डची गरज असते. सरकारी काम करण्यासाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक असते. याच महत्त्वाच्या आधार कार्डमध्ये आता मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आधार कार्डवर तुम्हाला तुमचा फोटो, तुमचे नाव, वडीलांचे/नवऱ्याचे नाव, घरचा पत्ता, जन्मतारीख आणि आधार नंबर अशी माहिती पाहायला मिळत होती. मात्र आता ही सर्व माहिती आधार कार्डवरून गायब होण्याची शक्यता आहे.

Web Title: Aadhaar card will no longer be accepted as proof of date of birth uidai changes rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • aadhaar card

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.