Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! मध्यप्रदेश 4 पाय असलेल्या बालकाला महिलेने दिला जन्म; बाळ सध्या Special Newborn Care Unit मध्ये

  • By Rashmi Dongre
Updated On: Dec 16, 2022 | 02:31 PM
अबब! मध्यप्रदेश 4 पाय असलेल्या बालकाला महिलेने दिला जन्म; बाळ सध्या Special Newborn Care Unit मध्ये
Follow Us
Close
Follow Us:

मध्य प्रदेशच्या ग्वालियार मध्ये एका महिलेने चार पाय असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. हा सर्वप्रकार बुधवार 14 डिसेंबर दिवशी जन्माला आलेल्या या मुलीच्या प्रसुतीनंतर अनेकांमध्ये तिच्याबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान नवजात बाळ सुदृढ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या मुलीचं वजन 2.3 किलो आहे.

नवजात मुलीला 4 पाय असल्याचं म्हटलं आहे. जन्मतः बाळाला ही शारिरीक विकृती आहे. काही भ्रूण एक्स्ट्रा असतात. त्यांना वैद्यकीय भाषेमध्ये Ischiopagus म्हणतात. जेव्हा गर्भ दोन भागात विभागला जातो तेव्हा शरीर दोन ठिकाणी वाढत असतं. नवजात मुलीच्या बाबातीत तिच्या कंबरेखालील भाग विकसित झाला आणि त्यामध्ये चार पाय म्हणजे 2 अधिकचे पाय वाढले. पण ते पाय कार्यान्वित नाहीत. जर बाळ उत्तम स्थितीमध्ये असेल तर तिचे दोन अन्य पाय शस्त्रक्रियेद्वारा काढले जातील. यामुळे ती इतर लोकांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकेल असे डॉक्टर धाकड म्हणाले आहेत. .

सुपरिटेंडटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बाळ सध्या Special Newborn Care Unit मध्ये आहे. सध्या तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जात आहे. बाळाची प्रकृती पूर्णपणे ठीक असल्याने आता शस्त्रक्रियेने अधिकचे पाय काढून टाकण्याची डॉक्टरांची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.

Web Title: Abba madhya pradesh woman gives birth to baby with 4 legs the baby is currently in the special newborn care unit nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2022 | 02:31 PM

Topics:  

  • new born

संबंधित बातम्या

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ
1

Parenting Tips: बाळांना साखर आणि मीठ का देऊ नये? डॉक्टरांचा योग्य सल्ला, कोणत्या वयात द्यावे पदार्थ

स्तनपानासंबंधित गैरसमजुतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास तज्ज्ञांचा घ्या सल्ला
2

स्तनपानासंबंधित गैरसमजुतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास तज्ज्ञांचा घ्या सल्ला

World Breastfeeding Week: नवजात बालकांसाठी स्तनपान का महत्त्वाचे, आई-बाळाची पहिली भेट
3

World Breastfeeding Week: नवजात बालकांसाठी स्तनपान का महत्त्वाचे, आई-बाळाची पहिली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.