Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेकींग! यूपी हाथरसमधील भाविकांना घेऊन जाणारी बस जम्मू येथे दरीत कोसळली; 21 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी

  • By युवराज भगत
Updated On: May 30, 2024 | 06:54 PM
Bus carrying devotees from UP Hathras falls into ravine in Jammu 21 killed 40 injured

Bus carrying devotees from UP Hathras falls into ravine in Jammu 21 killed 40 injured

Follow Us
Close
Follow Us:

Akhnoor Bus Accident : यूपीच्या हाथरस येथील भाविकांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्याने २१ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बस रस्त्यावरून थेट खोल दरीत

जम्मूतील अखनूर येथील तांडा भागातून जाणारी बस रस्त्यावरून थेट खोल दरीत कोसळली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील भाविकांना घेऊन जाणारी या बस दुर्घटनेत आतापर्यंत २१ भाविकांचा मृत्यू झालाय तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बस सुमारे 150 फूट खाली खड्ड्यात कोसळली आहे. इतर भाविकांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

J-K: 21 killed, 40 injured as bus falls into gorge in Akhnoor Read @ANI Story | https://t.co/I7tuG0cbAp#Akhnoor #roadaccident #bus pic.twitter.com/iR2LJeEVdF — ANI Digital (@ani_digital) May 30, 2024

बसला जम्मूच्या अखनूरमधील तांडाजवळ अपघात

जम्मू जिल्हा दंडाधिकारी यांनी ट्विटरवर माहिती दिली की, “उत्तर प्रदेशातील हाथरस येथून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला जम्मूच्या अखनूरमधील तांडाजवळ अपघात झाला आहे. बचाव कार्य सुरू आहे.” अपघातात जखमी झालेल्या लोकांना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मूच्या नायब राज्यपालांकडून निवेदन
जम्मूचे नायब राज्यपाल यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एलजीच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अखनूर, जम्मू येथे झालेला बस अपघात हृदय हेलावणारा आहे. मी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतो आणि शोकाकुल कुटुंबांना हे अपूरणीय नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.” जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.

Web Title: Akhnoor bus accident bus carrying devotees from up hathras falls into ravine in jammu 21 killed 40 injured nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 06:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.