Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत बायोटेककडून नाकातून दिल्या जाणाऱ्या कोविड लशीला मंजुरी

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 29, 2022 | 08:57 AM
भारत बायोटेककडून नाकातून दिल्या जाणाऱ्या कोविड लशीला मंजुरी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारत बायोटेक (Bharat Biotech) इंटरनॅशनल लिमिटेडनं (Bharat Biotech International Limited) या कंपनीने सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी कोविद उपचारासाठी नाकातून दिल्या जाणाऱ्या इन्कोव्हॅक या लशीला मंजुरी दिली आहे. इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस बनली आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine असे म्हंटले जाते.

कंपनीनं एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रित वापरासाठी असलेल्या सर्व प्रौढांसाठी या लशीचे दोन्ही डोस प्रायमरी सीरिज आणि हेट्रोलगससाठी मंजुरी दिली आहे. याचा अर्थ भारतात 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत या लशीचा डोस दिला जाऊ शकतो.

भारत बायोटेकनं निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, स्टोरेज आणि वितरणासाठी iNCOVACC दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येते. नाकातून दिली जाणारी ही लस कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनुसार खास डिझाइन आणि विकसित करण्यात आली आहे. अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या भागीदारीत ही लस विकसित करण्यात आली आहे.

iNCOVACC Intra-Nasal Covid Vaccine

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, लशीची तीन टप्प्यांत क्लिनिकल चाचणी करण्यात आली आहे. तसेच, ही लस घेणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत. तसेच, यशस्वी परिणामांनंतर ही लस नाकावाटे देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. निवेदनानुसार, या लशीच्या प्रोडक्ट डेवलपमेंट आणि क्लिनिकल ट्रायलसाठी अंशतः भारत सरकारकडून निधी देण्यात आला होता.

iNCOVACC, World’s first intranasal vaccine to receive both primary series and Heterologous booster approval. #bharatbiotech #incovacc #intranasalvaccine #vaccine #COVID19 #VaccinesWork #VaccineDevelopment #Booster #COVID #pandemic #firstintranasalvaccine pic.twitter.com/jyTebvwiT6

— BharatBiotech (@BharatBiotech) November 28, 2022

भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला म्हणाले की, “iNCOVACC ही प्राथमिक 2-डोस शेड्यूल आणि हेटरोलॉगस बूस्टर डोससाठी इंट्रानेसल लस आहे. ही लस म्हणजे, आपण आणि जागतिक वैज्ञानिक समुदायाचं एक मोठं यश आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “कोविड लशीची मागणी कमी होऊनही, आम्ही भविष्यातील संसर्गजन्य रोगांसाठी प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानासह चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी इंट्रानासल लसींमध्ये उत्पादन विकास सुरू ठेवला आहे.”

Web Title: Approval of nasal covid vaccine from bharat biotech international limited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2022 | 08:57 AM

Topics:  

  • heath news

संबंधित बातम्या

Weather In India-Pakistan: भारत-पाकिस्तानमध्ये उष्णतेचा कहर; ‘डेथ व्हॅली’सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
1

Weather In India-Pakistan: भारत-पाकिस्तानमध्ये उष्णतेचा कहर; ‘डेथ व्हॅली’सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.