Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astha Pooni : नौदलातही महिलांचा डंका! आस्था पुनिया बनली नौदलाची पहिली महिला फायटर पायलट

भारतीय नौसेनेच्या इतिहासात एक सुवर्णक्षण नोंदवण्यात आला आहे. सब लेफ्टनंट आस्था पूनिया यांनी नौसेनेच्या पहिल्या महिला फायटर पायलट होण्याचा मान पटकावला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 05, 2025 | 02:13 AM
नौदलातही महिलांचा डंका! आस्था पुनिया बनली नौदलाची पहिली महिला फायटर पायलट

नौदलातही महिलांचा डंका! आस्था पुनिया बनली नौदलाची पहिली महिला फायटर पायलट

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय नौसेनेच्या इतिहासात एक सुवर्णक्षण नोंदवण्यात आला आहे. सब लेफ्टनंट आस्था पनिया यांनी नौसेनेच्या पहिल्या महिला फायटर पायलट होण्याचा मान पटकावला आहे. ‘फायटर स्ट्रीम’मध्ये प्रवेश करून केवळ स्वतःसाठीच नव्हे तर या क्षेत्रात करिअर करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठीही एक नवीन वाट निर्माण करून दिली आहे. विशाखापट्टणम येथील INS डेगा येथे पार पडलेल्या विशेष समारंभात त्यांना ‘विंग्स ऑफ गोल्ड’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविणार! ‘स्टडी इन महाराष्ट्र’ उपक्रमाचा आरंभ

INS डेगा येथे झालेल्या समारंभात आस्था पूनिया आणि लेफ्टनंट अतुल कुमार ढुल यांना हा बहुमान देण्यात आला. हा पुरस्कार भारतीय नौसेनेचे असिस्टंट चीफ ऑफ नेव्हल स्टाफ (एअर) रिअर अ‍ॅडमिरल जनक बेवली यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार सोहळा ‘सेकंड बेसिक हॉक कन्वर्जन कोर्स’च्या यशस्वी पूर्ण  केलेल्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.

या ऐतिहासिक टप्प्यामुळे भारतीय नौसेनेतील महिलांच्या सहभागाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. यापूर्वी महिलांना नौसेनेत पायलट म्हणून संधी मिळत होती, मात्र फायटर जेट उडविण्याची म्हणजेच ‘फायटर स्ट्रीम’मध्ये त्यांना संधी नव्हती. आस्था पूनियाने हे बंधन तोडून नौसेनेत महिलांसाठी एक ऐतिहासिक मार्ग मोकळा केला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 7 मे रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून कठोर प्रत्युत्तर दिले. या कारवाईत नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) ची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीत सुमारे ₹1.05 लाख कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यात क्विक रिऍक्शन सर्फेस-टू-एअर मिसाईल सिस्टीम (QRSAM), नौसेनेसाठी नवीन युद्धनौका, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, मायन्स आणि अन्य अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे.

Indian Navy Recruitment: दहावी पास आहात? संगीताचे उत्तम ज्ञान आहे? वाट कसली पाहताय करा अर्ज

DAC च्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये आर्मर्ड रिकव्हरी व्हेईकल, ट्राय-सर्व्हिसेससाठी इंटीग्रेटेड कॉमन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम, मायन काउंटरमेजर व्हेसल्स, सबमर्सिबल ऑटोनोमस व्हेसल्स आणि सुपर रॅपिड गन माउंट्स यांचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे लष्कर, नौसेना आणि वायुदल यांच्या सामूहिक मारक क्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणतील. आस्था पुनियाच्या या ऐतिहासिक यशाने आणि संरक्षण क्षेत्रातील या नव्या निर्णयांनी भारताच्या संरक्षण यंत्रणेमध्ये एक नवा विश्वास आणि सामर्थ्य निर्माण झाले आहे.

 

Web Title: Astha pooni becomes first female fighter pilot in indian navy latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 11:58 PM

Topics:  

  • Indian Navy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.