Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar election result 2025: बिहारचा ‘सत्ताधारी ठरवणारे’ ते ६ मतदारसंघ कोणते; 1977 पासूनचा पायंडा

निवडणुकीच्या निकालापूर्वी बिहारमधील सहा मतदारसंघांत लागणाऱ्या निकालांचा अंदाज बांधला जात आहे. याचे कारण म्हणजे बिहारमधील या सहा मतदारसंघात १९७७ पासून एक वेगळाच पायंडा पडला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 14, 2025 | 02:15 PM
Bihar election result 2025: बिहारचा ‘सत्ताधारी ठरवणारे’ ते ६ मतदारसंघ कोणते; 1977 पासूनचा पायंडा
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष
  • बिहारचा ‘सत्ताधारी ठरवणारे’ ते ६ मतदारसंघ कोणते
  • बिहार मधील अनेक मतदारसंघांचा रोचक ट्रेंड

Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून २४३ मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून प्राथमिंक कलांपासून बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू आघाडीवर आहेत. तर काँग्रेस आणि आरजेडी पिछाडीवर आहेत. मतमोजणीची प्रक्रिया अजूनही सुरूच आहेत. त्यामुळे बिहारमध्ये कुणाचे सरकार येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?

दरम्यान निवडणुकीच्या निकालापूर्वी बिहारमधील सहा मतदारसंघांत लागणाऱ्या निकालांचा अंदाज बांधला जात आहे. याचे कारण म्हणजे बिहारमधील या सहा मतदारसंघात १९७७ पासून एक वेगळाच पायंडा पडला आहे. या सहा मतदारसंघात जो पक्ष किंवा जी युती जिंकते तेच बिहारमध्ये सत्तेत येतात. त्यामुळे संपूर्ण बिहारचे या मतदारसंघाकडे लक्ष आहे.

१९७७ पासून या मतदारसंघात पायंडा पडला आहे ते मतदारसंघ म्हणजे, केवटी, सहरसा, बरबीघा, मुंगेर, पिपरा, सकरा. या मतदारसंघात जे पक्ष किंवा युतीचा विजय होतो, तेच पक्ष बिहारमध्ये सत्तेत येतात, हा १९७७ पासूनचा इतिहास आहे.

बिहार मधील अनेक मतदारसंघांचा रोचक ट्रेंड; ‘सत्ताधारी ठरवणारे’ मतदारसंघ पुन्हा चर्चेत

बिहारमध्ये मतमोजणी सुरू असताना काही मतदारसंघांचा ऐतिहासिक ट्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरभंगा जिल्ह्यातील केवटी मतदारसंघ हा असा मतदारसंघ मानला जातो, ज्याचा निकाल राज्यातील सत्तास्थापनेवर परिणाम करणारा ठरतो. 2020 मध्ये येथे भाजपाचा विजय झाला आणि नंतर जदयूच्या नेतृत्वाखाली नितीश कुमार यांचे सरकार स्थापन झाले.

अशाच प्रकारचा ट्रेंड सहरसा विधानसभा मतदारसंघातही दिसून येतो. येथे विजय मिळवणारा उमेदवार साधारणपणे सत्ताधारी पक्षाचाच असतो. 2020 मध्ये भाजपचे आलोक रंजन झा यांनी येथे विजय मिळवला होता.

Bihar Vidhan Sabha Election Result 2025 Live: जम्मू काश्मीर पोटनिवणुकीत भाजपचा विजय

बरबीघा विधानसभा मतदारसंघाचा इतिहासही तितकाच रोचक आहे.

1977: जनता पक्षाचा विजय

2000 पर्यंत: काँग्रेसची सततची आघाडी

2020: जागा जेडीयूच्या वाट्याला

सकरा आणि मुंगेर या मतदारसंघांमध्येही असा ट्रेंड दिसतो — येथे विजयी झालेला पक्ष बहुतेक वेळा राज्यात सत्तेत आला आहे. मात्र 1985 च्या निकालाने हा ट्रेंड मोडला होता.

पिपरा मतदारसंघात तर 1977 पासून अशीच परंपरा कायम असून, या मतदारसंघाचे निकाल राज्यातील सत्तेचे दिशानिर्देश ठरवतात, अशी धारणा आहे.

या सर्व मतदारसंघांच्या ऐतिहासिक पॅटर्नमुळे मतमोजणीदरम्यान राजकीय वर्तुळात त्यांच्या निकालांविषयी विशेष उत्सुकता आहे.

Web Title: Bihar election result update which are the 6 constituencies of bihar that will determine the ruling party a step forward since 1977

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 02:13 PM

Topics:  

  • bihar assembly election 2025
  • Bihar Assembly Election Result

संबंधित बातम्या

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?
1

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?

Nitish Kumar Poster: ‘बिहार का मतलब नीतीश कुमार’, पाटण्यातील जेडीयू कार्यालयाबाहेर बॅनर, ‘सुशासन बाबू’ची जादू पुन्हा दिसणार का?
2

Nitish Kumar Poster: ‘बिहार का मतलब नीतीश कुमार’, पाटण्यातील जेडीयू कार्यालयाबाहेर बॅनर, ‘सुशासन बाबू’ची जादू पुन्हा दिसणार का?

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर
3

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!
4

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.