बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रोसडा मतदारसंघाची जोरदार तयारी सुरू आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, जाणून घ्या येथील राजकीय समीकरण, २०२० च्या निवडणुकीतील निकाल आणि मतदारसंघाचा संपूर्ण इतिहास.
बिहारमध्ये, भाजपने आगामी निवडणुकांसाठी नित्यानंद राय यांना निवडणूक प्रचार समितीचे संयोजक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजस्वी यादव यांच्या यादव मतपेढीला आव्हान देणे हे उद्दिष्ट आहे.
बिहारमधील व्होटर लिस्टच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला ‘...अन्यथा आम्ही ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करू’ असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
पटना येथील गांधी मैदानात स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात भाषण करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेसाठी ४ मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये परीक्षा शुल्क १०० रुपये कमी करणे उद्योगांसाठी समावेश आहे.