Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन-चार कपडे काढले असते तर…; भाजप नेत्याची विनेश फोगाटबद्दल आक्षेपार्ह पोस्ट

विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्णपदकाच्या सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश फोगट 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत यूएसएच्या सारा हिल्डब्रँड विरुद्धच्या कुस्तीच्या अंतिम फेरीपूर्वी काही ग्रॅम जास्त वजनाची असल्याचे आढळून आल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 12, 2024 | 12:01 PM
Indian wrestler Vinesh Phogat

Indian wrestler Vinesh Phogat

Follow Us
Close
Follow Us:

हरियाणा:  भारताची कुस्तीपटू  विनेश फोगटचं ऑलिम्पिक सुवर्णपदकाचं स्वप्न अधुरंच राहिलं.  अवघ्या अवघ्या 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून तिला थेट अपात्र ठरवण्यात आलं. यामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त केली जाता आहे. या धक्क्यानंतर विनेशने कुस्तीतून संन्यास घेतला. पण तरीही  देशविदेशातून तिच्यासाठी शुभेच्छा येत  आहेत. तिच्या मेहनतीचे कौतुक केले जात  आहे. तर काहीजणांकडून तिच्यावर टीकाही केली जातआहे.

अशातच एका भाजपच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर तिच्याविरोधात पोस्ट करून नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या पोस्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय हरियाणातील संपूर्ण जाट समाजानेही या पोस्टविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विनेशबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याचे नाव विशाल वार्षणेय आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर विशालने त्याच्या  नावापुढे ‘भाजप’ असं लिहिलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता असल्याचे मानले जात आहे.

विनेश अपात्र ठरल्यानंतर त्याने  सोशल मीडियावर तिच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहीला आहे. ‘लैंगिक शोषणाचा आरोप तर केलाच होता. दोन-चार कपडे काढून टाकले असते तर 200 ग्रॅम वजन कमी भरलं असतं.’  अशी पोस्ट करत विशाल वार्षणेय याने केली आहे. त्याच्या या पोस्टवरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर हरियाणातील  जाट समाजाने या पोस्टवरून विशालविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली.

दरम्यान, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही भाजप नेता विशाल वार्षणेयला  सुनावलं आहे.  “आक थू!” इतकेच लिहीत नेहाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतकेच नव्हे तर विनेशबद्दल अशी पोस्ट लिहून केवळ तिचाच नाही तर देशाचाही अपमान केल्याच्या प्रतिक्रिया संबंध सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.

Web Title: Bjp leader vishal varshneys offensive post about vinesh phogat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2024 | 12:01 PM

Topics:  

  • BJp leader
  • Paris Olympics 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.