चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ आली.भोवळ आल्याने राणेंनी कार्यक्रम आटोपता घेतला.या कार्यक्रमाला नारायण राणेंच्या पत्नी निलम राणेही उपस्थित होत्या.
राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायल मिळत आहे. तर दुसरीकडे देवरुखमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे पोस्टर जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग २५ मध्ये भाजपचा अनोखा पॅटर्न! राघवेंद्र बापू मानकर, कुणाल टिळक आणि स्वरदा बापट यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले.
किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिका सातत्याने महाराष्ट्रविरोधी राहिल्या आहेत. शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती
भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) प्रचारसभेचा रंग चढू लागला आहे. अशातच शनिवारी रात्र नारपोली भंडारी चौकात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली.
पुण्यातील भाजपाचे प्रभाग २५-ब मधील अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नागरिकांना आमागी निवणुकीच्या पाश्वभूमीवर साद घातली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
भाजपच्या वतीने काळ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आलेली विकासकामे प्रत्यक्षात शिवसेनेने केली आहेत असा दावा केला आहे.
भाजपच्या सत्ताकाळात टेंडरमध्ये रिंग करून पैसे लाटले गेल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, रस्ते अरुंद केल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले सुरेंद्र पठारे हे पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
महिलांना रोजगाराच्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी औपचारिक शुभारंभ प्रसंगी केले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
Election News: राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी १५ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही मर्यादा फक्त कागदावरच राहील, पडद्यामागे प्रत्येक उमेदवार कोट्यवधी खर्च करेल.
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते, सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतून 35 ते 40 ठिकाणी बंडखोरी झाली आहे.
मुंबईत अध्यक्ष अमित साटम, प्रविण दरेकर, आशिष शेलार या सारख्या नेत्यांवरही नाराजांची समजूत घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत भाजपाच्या या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळत आहे.
उमेदवारी नाकारल्यामुळे काही तुल्यबळ उमेदवारांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारी मिळवित आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यांचे आव्हान भाजप कसे माेडीत काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत कौटुंबिक संबंधांवर आधारित निवडणूक तिकिटांचे वाटप बरेच व्यापक झाले आहे. यावेळी मात्र "कुटुंबाला प्राधान्य" देणारे राजकारण समीकरणे बदल्याची पाहायला मिळत आहे.
२०१७ पासून आपण सातत्याने पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत होतो, असे त्यांनी सांगितले. सरचिटणीस पदावर कार्यरत असताना उमेदवारीची मागणी न्याय्य होती, असा दावाही त्यांनी केला.